Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट, महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी 99.9 टक्के सोन्याचे भाव 196 रुपयांनी घसरून 45,952 रुपयांवर आले. याआधी बुधवारी किमती 46,148 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाल्या होत्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घट, महिनाभरातील सर्वाधिक नीचांकी पातळीवर, जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे दर
Follow us
| Updated on: Sep 09, 2021 | 5:46 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात किमती घसरल्याने देशांतर्गत बाजारात सोने खरेदी करणे स्वस्त झाले आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति दहा ग्रॅम 196 रुपयांनी कमी झाला. तसेच चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. एक किलो चांदीची किंमत 63 हजार रुपये प्रति किलोवर आली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे भाव कमी होत आहेत. त्याची घसरण पुढील काही आठवडे थांबण्याची अपेक्षा नाही. अशा स्थितीत देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात घसरण होऊन प्रति दहा ग्रॅम 43 रुपयांवर येऊ शकतात. (Big drop in gold and silver prices, the lowest level of the month, Know the price of 10 grams of gold)

नवीन सोन्याची किंमत

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी 99.9 टक्के सोन्याचे भाव 196 रुपयांनी घसरून 45,952 रुपयांवर आले. याआधी बुधवारी किमती 46,148 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाल्या होत्या. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. बाजारातील किंमत प्रति औंस 1,800 डॉलरच्या खाली गेली आहे. दिवसाच्या शेवटी सोन्याचा भाव 1793 डॉलर प्रति औंसवर बंद झाला.

नवीन चांदी किंमत

सोन्याप्रमाणेच चांदीमध्येही मोठी घसरण झाली आहे. गुरुवारी दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 830 रुपयांनी कमी झाले. चांदीचे दर 63,545 रुपये प्रति किलोवरून 62,715 रुपये प्रति किलोवर आले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर चांदीचे दर घसरून 24.05 डॉलर प्रति औंसवर आले आहेत.

सोन्याच्या किंमतीत मोठी घट का?

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे उपाध्यक्ष (कमोडिटी रिसर्च) नवनीत दमानी सांगतात की, परदेशी बाजारात सोन्याचे दर सातत्याने घसरत आहेत. याचे 1800 डॉलर प्रति औंस खाली राहणे सेंटीमेंट कमकुवत करते. ते म्हणतात की यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हच्या स्टेटमेंट्समुळे अमेरिकन डॉलरवर परिणाम होत आहे. याचा परिणाम सोन्या-चांदीवर होतो. (Big drop in gold and silver prices, the lowest level of the month, Know the price of 10 grams of gold)

इतर बातम्या

लॅपटॉपच्या बाजूला AK-47, तालिबान सरकारनं निवडलेल्या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचं शिक्षण नेमकं किती?

Ganesh Chaturthi 2021 : गणेश चतुर्थीला कॅरी करा स्टायलिश एथनिक कपडे, होईल कौतुकाचा वर्षाव

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.