दिवाळी ऑफर! IRCTC Air वरून फ्लाइटचे तिकीट बुक करा आणि मिळवा अनेक फायदे!

या सणासुदीच्या काळात (Festive Season) तुम्ही विमान तिकीट बुक (Flight Ticket) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. IRCTC Air ने तुमच्यासाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. तुम्ही IRCTC Air सह कन्वीनियंस चार्ज शुल्क 50 रुपये देऊन तिकीट बुक करू शकता.

दिवाळी ऑफर! IRCTC Air वरून फ्लाइटचे तिकीट बुक करा आणि मिळवा अनेक फायदे!
IRCTC Air
Follow us
| Updated on: Oct 28, 2021 | 12:11 PM

मुंबई : या सणासुदीच्या काळात (Festive Season) तुम्ही विमान तिकीट बुक (Flight Ticket) करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक खास बातमी आहे. IRCTC Air ने तुमच्यासाठी अनेक ऑफर्स आणल्या आहेत. तुम्ही IRCTC Air सह कन्वीनियंस चार्ज शुल्क 50 रुपये देऊन तिकीट बुक करू शकता. अधिक माहीतीसाठी तुम्ही IRCTC एअरच्या अधिकृत वेबसाइट air.irctc.co.in वर लॉग इन करू अधिक माहीती मिळू शकता.

IRCTC ने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून IRCTC Air सह तिकीट बुक करण्यासाठी उपलब्ध सुविधांबद्दल ट्विट केले आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, “या दिवाळीत तुमच्या कुटुंबाला आतापर्यंतची सर्वोत्तम भेट द्या. घरी जाण्यासाठी IRCTC Air वर फ्लाइट तिकीट बुक करा आणि प्रत्येक बुकिंगवर फायदे मिळवा. सर्वात कमी कन्वीनियंस चार्ज 50 रूपये आणि बरेच काही. http://air.irctc.co.in ला भेट द्या किंवा अॅप डाउनलोड करा.

दुसर्‍या ट्विटमध्ये आयआरसीटीसीने म्हटले आहे की, सणासुदीच्या काळात काहीतरी खास करण्याची गरज आहे. आयआरसीटीसी एअरवर फ्लाइट तिकीट बुक करा. सुलभ बुकिंग 50 लाखांचा मोफत विमा, एलटीसी भाडे, स्पेशल डिफेंस यासारख्या फायद्यांसाठी बुकिंगसाठी कन्वीनियंस चार्ज 50 रूपये आणि बरेच फायदे मिळवा.

हे फायदे मिळतील 

– ग्राहक किमान कन्वीनियंस चार्ज 50 रुपये देऊन तिकीट बुक करू शकतील.

-प्रवाशांना मिळणार 50 लाख रुपयांचा मोफत प्रवास विमा.

– एलटीसी तिकीट बुकिंगसाठी सरकारी अधिकृत एजन्सी.

– IRCTC SBI कार्ड प्रीमियरसह बुकिंगवर 5% मूल्य परत मिळवा.

IRCTC द्वारे फ्लाइट तिकीट बुक करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. सर्व उपलब्ध फ्लाइट्सची यादी मिळविण्यासाठी फक्त त्यांचे आगमन आणि निर्गमन, प्रवाशांची संख्या, प्रवास वर्ग आणि प्रस्थान तारीख प्रविष्ट करणे आवश्यक आहे आणि नंतर आवडते फ्लाइट आरक्षित करण्यासाठी बुक करा वर क्लिक करा.

संबंधित बातम्या : 

कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?

खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?

दसरा-दिवाळीपर्यंत ‘ही’ गोष्टही महागण्याची शक्यता; पेट्रोल, डिझेलनंतर ‘कॉमन मॅन’ला आणखी एक झटका

(Book a flight ticket from IRCTC Air and get benefits)

Non Stop LIVE Update
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.