Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गृहकर्ज, कर सवलत, रोजगार…. मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार? जनतेच्या अपेक्षा काय ?

Budget 2025: 2025 च्या अर्थसंकल्पातून देशाच्या प्रत्येक भागातील जनतेच्या मोठ्या अपेक्षा आहेत. अशा परिस्थितीत मध्यमवर्गीयांना सरकारकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊया.

गृहकर्ज, कर सवलत, रोजगार.... मध्यमवर्गीयांना अर्थसंकल्पातून दिलासा मिळणार?  जनतेच्या अपेक्षा काय ?
अर्थसंकल्पातून जनतेच्या अपेक्षा काय ?
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 1:26 PM

Budget 2025: देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पात सरकार मोठ्या घोषणा करते, ज्या सर्व क्षेत्रांशी संबंधित असतात. 2025 चा अर्थसंकल्प मध्यमवर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मध्यमवर्गासाठी खूप काही जाहीर करू शकतात. दरम्यान, मध्यमवर्गीयांना काय अपेक्षा आहे? हे जाणून घेऊया.

मध्यमवर्गाला दिलासा मिळणार?

कर सवलत

प्राप्तिकर सवलतीची मर्यादा वाढवली जाईल, जेणेकरून आर्थिक बोजा कमी होईल, अशी मध्यमवर्गाची अपेक्षा आहे. सध्या पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करपात्र नाही, ते वाढवून 7 ते 8 लाख रुपये केले जाऊ शकते. सध्या 10 लाखरुपयांपेक्षा अधिक वार्षिक उत्पन्नावर 30 टक्के कर आकारला जातो. नव्या कर प्रणालीत वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर 30 टक्के कर आकारला जातो. त्यामुळे करसवलतीची मर्यादा वाढवावी, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे.

गृहकर्जावर सवलत

घर खरेदी करणे हे मध्यमवर्गाचे मोठे स्वप्न असते. सरकारकडून गृहकर्जावरील व्याजदरात सवलत किंवा करसवलत देणे अपेक्षित आहे.

आरोग्य आणि शिक्षण

शिक्षण आणि आरोग्यावरील खर्च कमी करण्यासाठी अर्थसंकल्पात सुधारणा अपेक्षित आहे, जेणेकरून या सेवा मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडतील आणि सुलभ करता येतील.

पेन्शन आणि बचत योजनांमध्ये सुधारणा

मध्यमवर्गीयांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी पेन्शन योजनांमध्ये वाढ होऊ शकते किंवा नवीन बचत योजनांची घोषणा होऊ शकते.

पायाभूत सुविधा आणि रोजगार

पायाभूत सुविधा प्रकल्प आणि रोजगाराच्या संधींना चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात गुंतवणूक केली जाईल, जेणेकरून जीवनमान उंचावता येईल, अशी मध्यमवर्गाची अपेक्षा आहे.

CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप
CCTV बंद करून कराडला तुरुंगात चहा, नाश्ता मिळतो, दमानियांचा आरोप.
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका
'औरंगजेबाचा जप तोंडी, ते हिंदुत्ववादी ढोंगी?', भाजपच्या नेत्याची टीका.
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video
विरोधी पक्षनेतेपदावर ठाकरे गटाचा दावा? कोणाची लागणार वर्णी, पाहा Video.
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी
'थोड्याच दिवसांचे सोबती, घरी येऊन...', इंद्रजीत सावंतांना पुन्हा धमकी.
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया
'त्या'वादग्रस्त विधानानंतर मंत्री योगेश कदम यांची पहिली प्रीतिक्रिया.
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका
तुला आया-बहिणी..., आव्हाडांची एकेरी उल्लेख करत गृहराज्यमंत्र्यावर टीका.
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा
ठाकरे-शिंदेंच्या शिवसेनेचं मनोमिलन? रायगडमधील त्या बॅनरची तुफान चर्चा.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्री कदम, सावकारेंना घरचा आहेर...
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक
दत्ता गाडेला कोर्टात हजर करणार; कॉंग्रेस कार्यकर्ते आक्रमक.
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?
स्वारगेट प्रकरणातील आरोपी बचावला, 3 दिवसात तीनदा आत्महत्येचा प्रयत्न?.