लग्नसराईत सुरू करा बक्कळ पैसा देणार बिझनेस, एकाच दिवसात कमवाल 2 लाख रुपये

तुम्ही लग्नाच्या गुंतवणुकीच्या योजनेचा व्यवसाय सुरू करू शकता. आजच्या काळात, हा एक उत्तम करिअर पर्याय आहे.

लग्नसराईत सुरू करा बक्कळ पैसा देणार बिझनेस, एकाच दिवसात कमवाल 2 लाख रुपये
मोठी कमाई करण्याची संधी
Follow us
| Updated on: Mar 18, 2021 | 7:45 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि नवीन व्यवसाय करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला पैसे कमावण्याची उत्तम संधी आहे. सध्या लग्न उद्योग (Wedding Industry) तब्बल 50 अब्जावर पोहोचला आहे. देशभर पसरलेल्या साथीवरही त्याचा काही परिणाम होत नाही, कारण आजच्या काळात प्रत्येकाला आपलं लग्न धमाकेदार करायचं आहे. यामुळे तुम्ही लग्नाच्या गुंतवणुकीच्या योजनेचा व्यवसाय सुरू करू शकता. आजच्या काळात, हा एक उत्तम करिअर पर्याय आहे. (Business News earn money with wedding planner and get more profit)

करू शकता डिप्लोमा

आताच्या काळात हा व्यवसाय करण्यासाठी बरेच कोर्स उपलब्ध आहेत. तुम्ही वेडिंग प्लॅनिंग करण्यासाठी डिप्लोमा करू शकता. इतकंच नाहीतर इव्हेंट मॅनेजमेंटही करू शकता. या क्षेत्रात अनेक प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत.

वेडिंग प्लॅनरमध्ये लाखोंची कमाई

हल्ली लग्न अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून केलं जातं. यामध्ये अनेक जोडप्यांसह थीम सिलेक्शनही होतं. यामुळे याला सध्या मोठी मागणी आहे. अशात करिअर करण्यासाठी तुमच्याकडे हा उत्तम व्यवसाय आहे. पण यासाठी तुमच्याकडे व्यवसायाचे कौशल्य तसेच मल्टी टास्किंग आणि तात्काळ निर्णय यासारखे गुण असले पाहिजेत.

लग्नाच्या आयोजकास लग्नाची संपूर्ण जबाबदारी आणि खर्च दिला जातो. ज्यामध्ये तो थीमच्या आधारे लग्न करतो. यासाठी त्याची एक मोठी टीमही काम करते. यामध्ये बाकी लोक पगारावर असतात. परंतु काही वर्षांच्या अनुभवानंतर महिन्याला एक लाखापर्यंत पैसे मिळू शकतात.

यामध्ये तुम्हाला स्वतःची कंपनी तयार करायची असेल तर यात संपूर्ण टीम एकत्र काम करेल. या पैशासाठी गुंतवणूक (Money Investment) अधिक होऊ शकते आणि सर्व काही केल्यावर, मार्केटिंग कॉस्टदेखील अधिक येऊ शकतो. यामध्ये तुम्ही तब्बल 5 ते 10 लाख रुपयांची स्टार्टिंग गुंतवणूक करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या मार्केटींगमध्येही रुपये खर्च करावे लागतील. (Business News earn money with wedding planner and get more profit)

संबंधित बातम्या – 

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या का?, आधी चेक करा तुमच्या शहरातले दर

ई-कॉमर्स कंपन्यांच्या अडचणी वाढणार ?, नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे सरकार कठोर नियम लागू करण्याची शक्यता

सोन्याच्या किमती 45000 रुपयांहून कमी; पटापट तपासा 10 ग्रॅम सोन्याचा भाव?

Amazon App Quiz वर ‘या’ प्रश्नांनी द्या योग्य उत्तरं, थेट 15 हजार रुपये जिंकण्याची संधी

(Business News earn money with wedding planner and get more profit)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.