स्वस्त विदेशी चहामुळे देशी चहाच्या बागायतदारांचा त्रास वाढला

आयात अत्यंत कमी किमतीत होत आहे, जी देशांतर्गत उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. असोसिएशनने 'स्टेटस पेपर'मध्ये म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगाच्या संरक्षणासाठी आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे, तर परदेशी मालासाठी किमान आयात किंमत निश्चित केली पाहिजे. 'स्टेटस शीट'मध्ये असे म्हटले आहे की, चहा क्षेत्र गंभीर आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे.

स्वस्त विदेशी चहामुळे देशी चहाच्या बागायतदारांचा त्रास वाढला
tea growers
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 10:01 PM

नवी दिल्लीः चहाच्या बागायतदारांच्या संघटनेने बुधवारी चहाच्या वाढत्या आयातीबद्दल चिंता व्यक्त केलीय. देशांतर्गत युनिट्सचे संरक्षण करण्यासाठी परदेशातून येणाऱ्या आयातीच्या मालासाठी किमान किंमत निश्चित केली जावी, अशी माहिती असोसिएशन ऑफ इंडिया (ITA) ने दिली आहे. 2020 मध्ये आयात 2019 च्या तुलनेत 47 टक्क्यांनी वाढली, तर चालू कॅलेंडर वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत ती पूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत 176 टक्क्यांनी वाढली.

आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे

आयात अत्यंत कमी किमतीत होत आहे, जी देशांतर्गत उत्पादन खर्चापेक्षा खूपच कमी आहे. असोसिएशनने ‘स्टेटस पेपर’मध्ये म्हटले आहे की, देशांतर्गत उद्योगाच्या संरक्षणासाठी आयात शुल्काचा विद्यमान दर 100 टक्के कायम ठेवला पाहिजे, तर परदेशी मालासाठी किमान आयात किंमत निश्चित केली पाहिजे. ‘स्टेटस शीट’मध्ये असे म्हटले आहे की, चहा क्षेत्र गंभीर आर्थिक संकटाच्या काळातून जात आहे.

2020 मध्ये 13 कोटी किलोचे नुकसान झाले

प्लांटर्स बॉडीने सांगितले की, गेल्या दशकात किमती चार टक्क्यांच्या चक्रवाढ वार्षिक वाढीच्या दराने वाढल्यात, तर खर्चात 9-15 टक्क्यांनी वाढ झाली. 2020 मध्ये उत्पादनात 130 दशलक्ष किलोग्रॅमचे नुकसान झाले आणि चहाच्या किमती फारच कमी कालावधीसाठी वाढल्या आणि या वर्षी घसरायला सुरुवात झाली. पिकांच्या नुकसानीबरोबरच बँकांकडून पुरेसा वित्तपुरवठा उपलब्ध नसल्यामुळे बहुतांश कंपन्यांना रोख प्रवाहाच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

घरगुती वापराच्या पातळीत वाढ नाही

आयटीएने असेही म्हटले आहे की, चहा क्षेत्राच्या दीर्घकालीन नफ्यासाठी निर्यात महत्त्वपूर्ण आहे, कारण उत्पादन वाढीसह देशांतर्गत वापराची पातळी वाढलेली नाही. 2020 मध्ये कोविड 19 महामारीमुळे चहाच्या निर्यातीत 43 दशलक्ष किलोग्रॅमची घट झाली आणि चालू वर्षात आतापर्यंत 11 दशलक्ष किलोची घट झाली.

संबंधित बातम्या

Share Market Updates: शेअर बाजारातील दोन दिवसांच्या वाढीला ब्रेक, सेन्सेक्स 207 अंकांनी घसरला

मारुतीला मोठा तोटा, दुसऱ्या तिमाहीत नफ्यात 66% घट

Cheap foreign tea has made it difficult for local tea growers

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.