टॅक्‍स वाचवण्यासाठी 8 बेस्‍ट उपाय, आयकरच वाचणार नाही तर रिटर्न चांगले मिळणार

Last-Minute Tax Saving Tips: आर्थिक वर्ष 2024-25 पूर्ण होण्यास जास्त कालावधी राहिला नाही. अनेक जण अर्थतज्ज्ञांचा सल्ला न ऐकता शेवटी शेवटी कर वाचण्यासाठी धावपळ करत असतात. आयकर वाचवण्याचे पर्याय शोधत असतात. गुंतवणुकीचे हे पर्याय फक्त आयकर वाचवण्यासाठी नाही तर चांगले रिटर्न मिळवून देणार आहेत.

| Updated on: Jan 16, 2025 | 7:22 PM
ईएलएसएस, पीपीएफ, टॅक्‍स सेवर एफडी आणि सीनियर सिटीजन सेविंग स्‍कीम या गुंतवणुकीच्या योजना आपल्या गरजेनुसार वापरता येतात. यामधून चांगली योजना निवडून आपले गुंतणुकीचे उद्दिष्ट पूर्ण करता येते.

1 / 8
इक्विटी-लिंक्ड सेविंग्स स्कीम म्हणजे ELSS फंड्समध्ये पैसे लावून आयकर अधिनियमच्या कलम 80C अंतर्गत  ₹1.5 लाखपर्यंत सूट मिळू शकते. तीन वर्षांच्या लॉक-इन अवधीसोबत यामध्ये चांगला परतावा मिळतो. यामध्ये गुंतवणुकीची कोणतीही अधिकतम सीमा नाही.

2 / 8
मुलींसाठी सुरु करण्यात आलेली सुकन्या समृद्धी आणखी एक चांगली योजना आहे. यामध्ये कलम 80C नुसार ₹1.5 लाखपर्यंत सुट मिळते. तसेच मिळणारे रिटर्न पूर्णपणे करमुक्त असतात. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी ही योजना घेता येते.

3 / 8
एफडी गुंतवणूक आणि कर बचतीसाठी चांगला पर्याय आहे. यामध्ये आयकर अधिनियमनुसार 80C नुसार 1.5 लाखपर्यंत सुट मिळते. पाच वर्षांच्या लॉक इन कालावधीत पैसे काढता येत नाही.

4 / 8
टर्म लाइफ इंश्योरेंस म्हणजे टर्म प्लॅनचा प्रीमियमवर आयकर अधिनियम कलम 80C अंतर्गत सुट मिळते. तसेच दरवर्षी रिन्यूअल प्रीमियमवरसुद्धा आयकर सुटचा लाभ घेऊ शकता. पीपीएफमधील गुंतवणूक फायदेशीर आहे. यामध्ये चांगले रिटर्न मिळतात. तसेच 80C अंतर्गत सुट मिळते.

5 / 8
सीनियर सिटीजन सेविंग्स स्कीम (SCSS) वरिष्‍ठ नागरिकांसाठी चांगली योजना आहे. यामुळे 8.2% व्याज मिळते. कलम 80C अंतर्गत गुंतवणुकीचा लाभ मिळतो. यामध्ये जास्तीत जास्त 30 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते.

6 / 8
यूनिट लिंक्ड इंश्योरेंस प्लॅन (ULIP) मधून जीवन बीमा, टॅक्स बचत आणि चांगला परतावा मिळू शकतो. त्याचा लॉक-इन पीरियड 5 वर्षांचा आहे. यामधील गुंतवणूक, रिटर्न, मुदतीनंतर मिळणार रक्कम सर्व करमुक्त आहे. तुम्ही पाच वर्षांसाठी ही योजना घेतल्यास 80C नुसार 1.5 लाख रुपयांपर्यंत सुट मिळते.

7 / 8
नॅशनल पेंशन सिस्टम (NPS) कर बचतीसाठी चांगला उपाय आहे. यामधून केवळ रिटर्न मिळत नाही तर पेन्शनची सुविधा होते. वयाच्या 60 वर्षांपर्यंत गुंतवणूक केल्यावर त्यातील एक भाग काढता येतो. उर्वरित रक्कमेवर पेन्शन मिळते. सेक्शन 80सीसीडी (1बी) अंतर्गत एनपीएसमध्ये गुंतवणूक केल्यावर वर्षाला 50,000 रुपयापर्यंत कर बचत होते. ही रक्कम 80सी मधील 1,50,000 लाख रुपयांपेक्षा वेगळी आहे.

8 / 8
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.