इंडसइंड बँकेची डेबिट कार्डावर EMI सुविधा, 24 महिन्यांत कधीही बिल भरता येणार

इंडसइंड बँकेनं 60,000 हून अधिक ऑफलाईन मर्चेंट आऊटलेट्सबरोबर भागीदारी केलीय, ज्यात रिटेलर्स, हायवरमार्केट, मल्टि ब्रांड आणि स्टँड अलोन स्टोअरचा समावेश आहे. म्हणजेच टिकणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, होम डेकोर, रुग्णालय आणि अन्य श्रेणीतील खरेदीची सुविधा मिळणार आहे.

| Updated on: Oct 20, 2021 | 4:01 PM
सणांचा उत्साह वाढवण्यासाठी खासगी क्षेत्रातील बँक इंडसइंड बँकेनं आज डेबिट कार्डांवर EMI (EMI on Debit Card) सुविधा सुरू करण्याची घोषणा केली होती. जेणेकरून ग्राहक आपल्या उच्च मूल्याचे व्यवहार सहजरीत्या करू शकतील. बँकेचा डेबिट कार्डधारक मर्चेंट पीओएस टर्मिनलवर कार्ड स्वाईप करून या सुविधेचा लाभ घेऊ शकते.

1 / 5
इंडसइंड बँकेनं 60,000 हून अधिक ऑफलाईन मर्चेंट आऊटलेट्सबरोबर भागीदारी केलीय, ज्यात रिटेलर्स, हायवरमार्केट, मल्टि ब्रांड आणि स्टँड अलोन स्टोअरचा समावेश आहे. म्हणजेच टिकणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, होम डेकोर, रुग्णालय आणि अन्य श्रेणीतील खरेदीची सुविधा मिळणार आहे.

इंडसइंड बँकेनं 60,000 हून अधिक ऑफलाईन मर्चेंट आऊटलेट्सबरोबर भागीदारी केलीय, ज्यात रिटेलर्स, हायवरमार्केट, मल्टि ब्रांड आणि स्टँड अलोन स्टोअरचा समावेश आहे. म्हणजेच टिकणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल, होम डेकोर, रुग्णालय आणि अन्य श्रेणीतील खरेदीची सुविधा मिळणार आहे.

2 / 5
ऑनलाईन खरेदीला सक्षम बनवण्यासाठी बँक लवकरच प्रमुख ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मबरोबर भागीदारी करणार आहे. बँकेच्या माहितीनुसार, ग्राहक 3, 6, 9, 12, 18 आणि 24 महिन्यांच्या अवधीसह EMI चा पर्याय निवडू शकतात. त्याशिवाय MYOFR टाईप करून 5676757 वर मेसेज पाठवून तुम्ही तुमची पात्रता तपासू शकता.

3 / 5
इंडसइंड बँकेचे मुख्य डिजिटल अधिकारी आणि प्रमुख बिझनेस स्ट्रॅटेजी चारु माथूर म्हणाले, “इंडसइंड बँक नेहमी त्यांच्या बँकिंग अनुभवात अतुलनीय मूल्य आणणारी उत्पादने देऊन ग्राहकांची सुविधा वाढवण्यात आघाडीवर आहे. आम्हाला आमच्या डेबिट कार्डधारकांसाठी ईएमआय सुविधा सुरू करण्यात आनंद होत आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीची उत्पादने विविध श्रेणींमधून खरेदी करता येतील आणि त्यांना काही कालावधीत सुलभ हप्त्यांमध्ये पैसे भरण्याची सुविधा मिळेल.

4 / 5
यापूर्वी इंडसइंड बँकेने सुवर्ण कर्ज क्षेत्रासाठी कोचीस्थित कंपनी इंडेल मनीसोबत सह-कर्ज भागीदारी केली. इंडेल मनी कंपनी प्रत्यक्षात पिवळ्या धातू अर्थात सोन्याच्या आधारावर दीर्घ मुदतीची कर्जे पुरवते. इंडसइंड बँक 1994 मध्ये सुरू करण्यात आली होती, जी सामान्य लोकांव्यतिरिक्त कॉर्पोरेट ग्राहकांचे काम पाहते. 30 जून 2021 पर्यंत इंडसइंड बँकेच्या देशभरात एकूण 2,015 शाखा, 2,870 एटीएम आहेत, ज्या 760 ठिकाणी व्यवहार करतात. या बँकेच्या प्रतिनिधी शाखा लंडन, दुबई आणि अबुधाबी येथे देखील आहेत. या बँकेची सूची बीएसई आणि एनएसई दोन्हीवर आहे. या व्यतिरिक्त देशातील प्रमुख वस्तूंच्या देवाणघेवाणीवरही त्याची उपस्थिती आहे. यामध्ये MCX, NCdex आणि NMCE यांचा समावेश आहे. 1 एप्रिल 2013 रोजी इंडसइंड बँक निफ्टी 50 बेंचमार्क निर्देशांकात समाविष्ट करण्यात आली.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.