AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price Today : राज्यात कुठे महाग तर कुठे स्वस्त, तुमच्या शहरात आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव

Petrol Diesel Price Today : राज्यातील शहरात आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी खिसा इतका खाली करावा लागणार आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.

Petrol Diesel Price Today : राज्यात कुठे महाग तर कुठे स्वस्त, तुमच्या शहरात आज काय आहे पेट्रोल-डिझेलचा भाव
Follow us
| Updated on: May 19, 2023 | 8:21 AM

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी आज सकाळी 6 वाजताच पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) जाहीर केले. जागतिक बाजारात कच्चा तेलात मामूली घसरण दिसून आली. ओपेक देशांनी तेलाचे उत्पादन घटविण्याच्या घोषणेनंतर सगळे देश चिंतेत होते. पण अर्धा मे उलटून गेला तरी, या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने सर्वांनाच हायसे वाटले. त्यामुळे इंधनाचे दर भडकण्याची भीती गायब झाली आहे. राज्यातील शहरात आज एक लिटर पेट्रोल-डिझेलसाठी खिसा इतका खाली करावा लागणार आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.

कच्चा तेलाची किंमत आज 19 मे रोजी, कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण दिसून आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil)  71.84 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 75.89 डॉलर प्रति बॅरल झाले.

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

हे सुद्धा वाचा
  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.97 तर डिझेल 93.46 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.90 तर डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.24 पेट्रोल आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.25 आणि डिझेल 92.77 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.40 तर डिझेल 93.89 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.64 तर डिझेल 93.17 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.87 तर डिझेल 95.30 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.18 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  12. परभणी पेट्रोल 109.33 तर डिझेल 95.73 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.85 आणि डिझेल 93.36 रुपये प्रति लिटर
  14. रायगड पेट्रोलचा भाव 106.81 आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  15. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.38 रुपये तर डिझेल 92.89 रुपये प्रति लिटर
  16. ठाणे पेट्रोलचा दर 106.45 रुपये तर डिझेल 94.41 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.