Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, पटापट तपासा

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसपीडीआर होल्डिंग्जच्या विक्रीचा मुद्दा स्पष्ट आहे, सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. इक्विटी मार्केटच्या परताव्यामुळे सोन्याची उच्च पातळीवर विक्री होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी आहे.

Gold Rate Today: सोने पुन्हा एकदा झाले स्वस्त, पटापट तपासा
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 3:23 PM

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात चढउतार पाहायला मिळत आहेत. डॉलर मजबूत होत असल्यानं सोन्याचे दरही कमी होत आहेत. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत आज 45,240 रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 45,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवरवरच ​​बंद झाली होती.

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, मुंबईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,240 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर कमी झाला असून, मुंबईत 24 कॅरेट सोन्याची किंमत 46,240 प्रति 10 ग्रॅम आहे.

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,440 रुपये

पुण्यात प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 44,440 असेल तर 24 कॅरेट सोन्याचा दर 47,580 रुपये आहे. नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 45,240 तर 24 कॅरेट सोन्याचा दर 46,240 रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर 599 रुपये आहे. कालच्या आणि आजच्या दरामध्ये काहीच फरक नाही. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी 59,900 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याचे दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

सोने का विकायचे?

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एसपीडीआर होल्डिंग्जच्या विक्रीचा मुद्दा स्पष्ट आहे, सोन्याच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची आशा कमी आहे. एसपीडीआर सध्याच्या स्तरावर नफा बुक करत आहे. इक्विटी मार्केटच्या परताव्यामुळे सोन्याची उच्च पातळीवर विक्री होत आहे. येत्या काळात सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होण्याची आशा कमी आहे.

आता पुढे काय?

रत्ने आणि दागिने उद्योगात एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. पुढील तीन महिन्यांत सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत वाढ होण्याची अपेक्षा उद्योगाला आहे, असे सर्वेक्षणाचे निष्कर्ष सांगतात. पुढील तीन महिन्यांत शहरांमध्ये राहणाऱ्या भारतीयांकडून खरेदी वाढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे. या कालावधीत मागणी 28 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे.

U-Gov Bomnibus द्वारे 17-20 ऑगस्ट 2021 दरम्यान देशातील 2,021 लोकांमध्ये एक ऑनलाईन सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या 5 पैकी तीन लोकांनी आपल्या कुटुंबासाठी सोने खरेदी करण्याविषयी बोलले आहे. सर्वेक्षण केलेल्यांपैकी 69 टक्के लोकांचे म्हणणे आहे की दिवाळी आणि सणासुदीला सोने खरेदीसाठी सर्वोत्तम काळ आहे. 2020 मध्ये कोविडमुळे लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे रत्ने आणि दागिने उद्योगाने या वर्षी जानेवारी-मार्चमध्ये सोन्याची मागणी पुन्हा वाढण्याचा अंदाज व्यक्त केला होता, परंतु कोरोना विषाणूच्या महामारीची दुसरी लाटेमुळे मागणीत फारशी वाढ झालेली नाही.

संबंधित बातम्या

शेअर बाजाराचे गुंतवणूकदार ‘या’ आठवड्यात 2.22 लाख कोटींनी समृद्ध, जाणून घ्या कोणत्या कंपनीला फायदा

आता LIC चा IPO पुढील आर्थिक वर्षात येणार, अर्थ सचिवांची मोठी माहिती

Gold Rate Today: Check out the gold once again, cheap

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.