चांगली बातमी! PMC Bank च्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरपासून 5 लाख मिळणार, जाणून घ्या
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (PMC) बँकेसारख्या तणावग्रस्त बँकांच्या ग्राहकांना 30 नोव्हेंबरपासून 5 लाख रुपयांपर्यंत ठेवी मिळण्याची हमी मिळेल. संसदेने या महिन्याच्या सुरुवातीला ठेव विमा आणि पत हमी महामंडळ (सुधारणा) विधेयक 2021 मंजूर केले होते.
Most Read Stories