छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला मागे, निर्मला सीतारमण यांची माहिती

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी रात्री मिळाली.

छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला मागे, निर्मला सीतारमण यांची माहिती
Nirmala Sitaraman
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 10:03 AM

नवी दिल्ली : लघु बचत योजनेवरील (Small Savings Scheme) व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. या ट्विटनंतर कोट्यावधी लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले असल्याची माहिती बुधवारी रात्री मिळाली. परंतु आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. (government withdraw decision to reduce the interest rate on small savings schemes finance minister nirmala sitharaman)

भारत सरकारच्या लहान बचत योजनांचे व्याज दर 2020-2021 च्या शेवटच्या तिमाहीत उपस्थित असलेल्या दरावर राहील, म्हणजेच मार्च 2021 पर्यंत लागू असलेले दर. या योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धि योजना यांचा समावेश आहे.

1. सुकन्या समृद्धि योजना

सुकन्या समृद्धि योजना ही लोकांमध्ये एक अतिशय लोकप्रिय योजना आहे. सुकन्या समृध्दी योजनेवर मिळणारे व्याज सरकारने 7.6 टक्क्यांवरून 6.9 टक्के केले. जे पूर्वीसारखेच राहील.

2. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)

मध्यमवर्गासाठी पीपीएफ ही सर्वाधिक लोकप्रिय कर बचत योजना आहे. सरकारने पीपीएफवरील व्याज 70 बेसिस कमी केल्यावर नवीन दर 6.4 टक्के होता, जो आधी 7.1 टक्के होता.

3. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)

केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवरील व्याज 7.4 टक्क्यांवरून 6.5 टक्क्यांवरून कमी केले होते.

4. किसान विकास पत्र (KVP)

केंद्र सरकारने व्याज कमी करण्याच्या निर्णयामुळे किसान विकास पत्रावर दुटप्पीपणा झाला. कारण यावरील व्याजदरात घट झाल्याने त्याचा कालावधी 124 महिन्यांवरून 138 दिवसांच्या महिन्यात वाढवण्यात आला. पण आता तशीच राहील. या योजनेतून शेतकर्‍यांना चांगले व्याज मिळते. (government withdraw decision to reduce the interest rate on small savings schemes finance minister nirmala sitharaman)

संबंधित बातम्या – 

PNB च्या कोट्यावधी ग्राहकांना मोठा दिलासा, आता पुढच्या तीन महिन्यासाठी टेन्शन नाही

या उन्हाळ्यात कमवा बक्कळ पैसा, आताच सुरू करा ‘हा’ बिझनेस

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या नव्या किंमती जारी, वाचा तुमच्या शहरातले ताजे दर

(government withdraw decision to reduce the interest rate on small savings schemes finance minister nirmala sitharaman)
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.