GST News Update: कर्मचाऱ्यांना कँटीन सुविधेच्या पेमेंटवर जीएसटी द्यावा लागणार की नाही?, जाणून घ्या

टाटा मोटर्सने एएआरच्या गुजरात खंडपीठाशी संपर्क साधून आपल्या कर्मचाऱ्यांकडून कॅन्टीन सुविधेच्या वापरासाठी गोळा केलेली नाममात्र रकमेवर जीएसटी द्यावा लागेल की याची माहिती मागितली होती. एएआरने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना कॅन्टीन शुल्कासाठी जीएसटी भरावा लागणार नाही.

| Updated on: Aug 22, 2021 | 7:06 PM
GST News Update: कर्मचाऱ्यांनी कॅन्टीन सुविधेसाठी दिलेल्या रकमेवर आता जीएसटी आकारला जाणार नाही. आगाऊ निर्णय प्राधिकरणाने (AAR) ही व्यवस्था केलीय. टाटा मोटर्सने एएआरच्या गुजरात खंडपीठाशी संपर्क साधून आपल्या कर्मचाऱ्यांकडून कॅन्टीन सुविधेच्या वापरासाठी गोळा केलेली नाममात्र रकमेवर जीएसटी द्यावा लागेल की याची माहिती मागितली होती. एएआरने म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांना कॅन्टीन शुल्कासाठी जीएसटी भरावा लागणार नाही.

1 / 5
gst collection

gst collection

2 / 5
जीएसटी आयडी आणि पासवर्ड विसरला आहात का...? चिंता करू नका, पुढील स्टेप्स फॉलो करून भरा तुमचा कर

जीएसटी आयडी आणि पासवर्ड विसरला आहात का...? चिंता करू नका, पुढील स्टेप्स फॉलो करून भरा तुमचा कर

3 / 5
कर्मचाऱ्यांच्या वाट्यासाठी कॅन्टीन फी कंपनीकडून गोळा केली जाते आणि कॅन्टीन सेवा प्रदात्याला दिली जाते. या व्यतिरिक्त टाटा मोटर्सने असेही म्हटले आहे की, ते कर्मचाऱ्यांकडून कॅन्टीन फी वसूल करताना त्याचा नफा मार्जिन ठेवत नाही. एएआरने सांगितले की, कँटीन सुविधेमध्ये जीएसटी पेमेंटसाठी आयटीसी हे जीएसटी कायद्यानुसार प्रतिबंधित क्रेडिट आहे आणि अर्जदार त्याचा लाभ घेऊ शकत नाही.

4 / 5
एएमआरजी आणि असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन म्हणाले की, सध्या अनुदानित खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांकडून त्याच्या वसुलीवर पाच टक्के कर आकारत आहेत. "एएआरने आता हे प्रदान केले आहे की जेथे कॅन्टीन शुल्काचा मोठा भाग नियोक्ता भरेल आणि कर्मचाऱ्यांकडून केवळ नाममात्र शुल्क आकारले जाईल, ते जीएसटीला आकर्षित करणार नाहीत."

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.