घरात किती सोने ठेवता येते…सोने विकल्यावर आयकर द्यावा लागतो का?

घरात सोने ठेवल्यास कोणताही कर लागत नाही. परंतु तुम्ही सोने विकल्यास त्यावर कर लागतो. तुम्ही तीन वर्षांनंतर सोने विकल्यावर त्यावर कर द्यावा लागतो. सोने विक्रीतून मिळालेला नफा हा लाँग टर्म कॅपिटल गेन्स समजला जातो. त्यावर 20 टक्के कर द्यावा लागतो.

घरात किती सोने ठेवता येते...सोने विकल्यावर आयकर द्यावा लागतो का?
gold
Follow us
| Updated on: Jul 08, 2024 | 9:59 AM

सोने भारतीय महिलांसाठी भावनेचा विषय आहे. भारतीय लोकांना विशेषत: महिलांना सोन्याचा संदर्भात आकर्षण असते. त्यामुळे घराघरात सोने आणि सोन्याचे आभूषणे आहेत. देशातील प्रत्येक परिवाराकडे सोने, सोन्यांचे दागिने किंवा सोन्याची नाणी आहेत. सोने सौभाग्याचे प्रतिक समजले जाते. तसेच सोन्यातील गुंतवणूक नेहमी फायदेशीर राहिली आहे. परंतु प्रत्येक जण किती सोने घरात ठेऊ शकते, त्यासंदर्भात काय नियम आहेत, सोने विकल्यावर कर लागतो का?

सोने खरेदीचा नियम

भारत सरकारने सोने खरेदी आणि विक्रीसाठी काही नियम तयार केले आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच सीबीडीटीने यासंदर्भात नियम निश्चित केले आहेत. त्यानुसार तुम्ही घरात किती सोने ठेवावे, हे निश्चित केले आहे. त्यामुळे तुमच्याकडे कितीही सोने असले तरी त्यासंदर्भातील पुरावे असले पाहिजे.

महिला किती सोने ठेऊ शकतात…

आयकर नियमानुसार भारतातील विवाहित महिला 500 ग्रॅम सोने ठेऊ शकतात. तसेच अविवाहित महिला 250 ग्रॅम सोने ठेऊ शकतात. परिवारातील पुरुष केवळ 100 ग्रॅम सोने ठेऊ शकतात. सोने तुम्ही जाहीर केलेल्या उत्पन्नातून घेतले असेल किंवा शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून घेतले असेल तर त्यासाठी काहीच कर लागत नाही. तसेच सोने तुम्हाला वंशपरंपरेने मिळालेले असेल तर त्यालाही कर लागत नाही. तुमच्याकडे तपासणी झाली तरी अधिकारी तुमचे ते सोने जप्त करु शकत नाही.

हे सुद्धा वाचा

सोने घरात ठेवल्यास कर लागतो का?

घरात सोने ठेवल्यास कोणताही कर लागत नाही. परंतु तुम्ही सोने विकल्यास त्यावर कर लागतो. तुम्ही तीन वर्षांनंतर सोने विकल्यावर त्यावर कर द्यावा लागतो. सोने विक्रीतून मिळालेला नफा हा लाँग टर्म कॅपिटल गेन्स समजला जातो. त्यावर 20 टक्के कर द्यावा लागतो.

गोल्ड बॉन्ड विकल्यावर किती कर?

सॉवरेन गोल्ड बॉन्ड (SGB) 3 वर्षांच्या आत विकले गेले, तर विक्रेत्याच्या उत्पन्नात नफा जोडला जातो आणि कर स्लॅबनुसार आयकर आकारला जातो. 3 वर्षांनंतर विकल्यास, नफ्यावर इंडेक्सेशनसह 20 टक्के आणि इंडेक्सेशनशिवाय 10 टक्के कर आकारला जातो. रोखे मुदतपूर्तीपर्यंत ठेवल्यास नफ्यावर कर नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.