FD तोडण्याची गरज नाही, हा पर्याय वापरा?
तुम्हीही तुमचे पैसे एफडीमध्ये (Fixed Deposit) गुंतवले असतील आणि अचानक तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमची एफडी तोडणार का? चिंता करून नका. एफडी तोडण्याची योग्य वेळ जाणून घ्या.
गुंतवणूक करण्यासाठी एफडी (Fixed Deposit) हा चांगला पर्याय वाटतो. बहुतांश लोक आपले पैसे गुंतवण्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करतात. कारण, एफडी कधीही आपण बंद करून त्याचे पैसे वापरू शकतो. याचा एक फायदा म्हणजे ते आपल्याला सुरक्षितही वाटते.
तुम्हीही तुमचे पैसे एफडीमध्ये (Fixed Deposit) गुंतवले असतील आणि अचानक तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमची एफडी तोडणार का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा एफडी तोडणे किती योग्य आहे, याविषयी विस्ताराने जाणून घ्या.
पैशाची गरज कुणालाही केव्हाही भासू शकते. अशा कठीण काळात लोक आपले पैसे वाचवतात किंवा गुंतवतात. बहुतांश लोक आपले पैसे गुंतवण्यासाठी एफडीमध्ये गुंतवणूक करतात.
तुम्हीही तुमचे पैसे एफडीमध्ये गुंतवले असतील आणि अचानक तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमची एफडी तोडणार का? आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जेव्हा तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा एफडी तोडणे किती योग्य आहे.
एफडी तोडल्यास नुकसान?
तुम्हाला पैशांची गरज असताना तुमची एफडी तोडण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला सांगतो की यामुळे तुमचं खूप नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही मुदतपूर्व एफडी तोडली तर तुम्हाला निश्चित व्याजदरापेक्षा कमी व्याज मिळेल. कालावधीनुसार हा व्याजदर बचत खात्यावरील व्याजदरा इतका देखील असू शकतो. याशिवाय अनेक बँका एफडी फोडण्यासाठी शुल्कही आकारतात. जितक्या लवकर तुम्ही एफडी फोडता तितके कमी व्याज मिळेल.
एफडीवर लोन घ्या
तुम्हाला पैशांची गरज असते तेव्हा लोक पर्सनल लोन घेण्याचाही विचार करतात, पण तुमच्याकडे एफडी असेल तर पर्सनल लोन घेण्याची गरज नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एफडी न तोडता पैशांची व्यवस्था करू शकता. यासाठी तुम्हाला एफडीवर कर्ज घ्यावे लागते.
व्याज किती?
तुम्ही एफडीवर लोन घेतले तर तुम्हाला नॉर्मल लोनपेक्षा स्वस्त लोन मिळेल. एफडीवरील कर्जाचे व्याजदर एफडीवरील व्याजदरापेक्षा केवळ दीड ते दोन टक्के जास्त असतात. अशावेळी तुम्हाला स्वस्तात कर्ज मिळेल आणि तुमची एफडीही सुरक्षित राहील.
एफडी सुरक्षित राहील
एफडीवर लोन घेतले तर तुम्हाला नॉर्मल लोनपेक्षा स्वस्त लोन मिळेल. एफडीवरील कर्जाचे व्याजदर एफडीवरील व्याजदरापेक्षा केवळ दीड ते दोन टक्के जास्त असतात. अशावेळी तुम्हाला स्वस्तात कर्ज मिळेल आणि तुमची एफडीही सुरक्षित राहील.