SBI Account: बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अकाऊंट कसं ट्रान्सफर करायचं?

दुसऱ्या शाखेत बँक खाते ट्रान्सफर करण्यासाठी केवायसीची पूर्तता होणे गरजेचे आहे. | SBI bank account

SBI Account: बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत अकाऊंट कसं ट्रान्सफर करायचं?
एसबीआयच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेची पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. दुसऱ्या शाखेत बँक खाते ट्रान्सफर करण्यासाठी केवायसीची पूर्तता असणे गरजेचे आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे.
Follow us
| Updated on: Feb 17, 2021 | 10:31 AM

मुंबई: आपण अनेकदा दुसऱ्या ठिकाणी राहायला गेल्यानंतर बँक खात्याचे व्यवहार करताना अनेक समस्या निर्माण होतात. आपल्या बँकेचे खाते (Bank Account) दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करताना बरीच कसरत करावी लागते. मात्र, आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ग्राहकांना हे काम घरबसल्या करता येणार आहे. SBI च्या ग्राहकांना ऑनलाईन प्रक्रियेच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत आपले खाते एका शाखेतून दुसऱ्या शाखेत ट्रान्सफर करता येते. (How to transfer SBI bank account form one branch to another)

एसबीआयच्या संकेतस्थळावर या प्रक्रियेची पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकते. दुसऱ्या शाखेत बँक खाते ट्रान्सफर करण्यासाठी केवायसीची पूर्तता होणे गरजेचे आहे. तसेच तुमचा मोबाईल नंबर बँकेत रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे.

SBI देतेय महिन्याला 10000 रुपये कमावण्याची संधी, वाचा काय आहे नेमकी योजना?

बँक खाते ट्रान्सफर करण्यासाठी काय कराल?

*एसबीआयच्या www.onlinesbi.com या संकेतस्थळावर जाऊन युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे. *लॉग इन झाल्यानंतर e services या पर्यायावर क्लिक करावे. *त्याठिकाणी तुम्हाला Transfer of savings account असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करावे. *यानंतर तुम्हाला स्क्रीनवर तुमचा अकाऊंट नंबर आणि ब्रांच दिसेल. *आता तुम्हाला ज्या शाखेत (Branch) अकाऊंट ट्रान्सफर करायचे असेल त्याचा कोड इन्सर्ट करावा. हा कोड टाकल्यानंतर तुम्हाला संबंधित *शाखेचे नाव दिसेल. त्यावर क्लिक करुन नीट खातरजमा करुन घ्यावी. *त्यानंतर तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्हाला ब्रांच ट्रान्सफरची रिक्वेस्ट नोंदवली *गेल्याचा मेसेज येईल. त्यानंतर एका आठवड्यात तुमचे बँक खाते संबंधित शाखेत ट्रान्सफर होईल.

इतर बातम्या :

Amazon, Flipkart वरून रोज कमावा 5,000 रुपये, धमाकेदार आहे ऑफर

Alert! 31 मार्च करा ‘हे’ महत्त्वाचं काम, अन्यथा खात्यातून पैसे नाही निघणार

बंपर ऑफर! Jio चे चार असे प्लॅन ज्यामध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग आणि 4G इंटरनेट डेटा

(How to transfer SBI bank account form one branch to another)

Non Stop LIVE Update
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...