LIC पॉलिसी बंद केली पण पैशांचं काय झालं? आता असे मिळवा परत
भारतीय जीवन विमा महामंडळाच्या (LIC) खात्यात कोट्यवधी रुपये पडून आहेत, ज्याचा दावा कोणीही करत नसल्याचं समोर आलंय. पॉलिसीधारकांनी दावा न केलेल्या पॉलिसीचे हे पैसे पडून आहेत.
Most Read Stories