LPG Cylinders : इंडेन, भारत गॅस आणि HP ग्राहकांना मोठा दिलासा! आता सहज बुक करा सिलेंडर, वाचा संपूर्ण प्रक्रिया

व्हॉट्सअ‍ॅपवर व एसएमएसद्वारे ग्राहक एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. गॅस कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा पुरवतात.

LPG Cylinders : इंडेन, भारत गॅस आणि HP ग्राहकांना मोठा दिलासा! आता सहज बुक करा सिलेंडर, वाचा संपूर्ण प्रक्रिया
अशा प्रकारे तपासा स्टेटस- सर्वात आधी तुम्हाला http://mylpg.in/ या वेबसाईटवर जाऊन LPG आयडी नंबर टाकावा लागेल. त्यानंतर तुम्ही वापरत असलेल्या OMC LPG च्या आधारावर तुम्हाला आवश्यक माहिती द्या. याठिकाणी तुमचा 17 अंकी LPG आयडी एंटर करा आणि मोबाईल नंबर नोंदवा.
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 1:05 PM

नवी दिल्ली : इंडेन (Indane), भारत गॅस (Bharat Gas) आणि एचपी (HP)च्या ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. तुम्ही एलपीजी गॅस सिलिंडर खूप सहज बुक करू शकाल. आता बुकिंग करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. व्हॉट्सअ‍ॅपवर व एसएमएसद्वारे ग्राहक एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. गॅस कंपन्या त्यांच्या ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक सुविधा पुरवतात. (hp indane and bharat gas customers can book lpg cylinders via whatsapp sms)

कुठे करायचे बुक जाणून घ्या …

ग्राहक गॅस एजन्सी किंवा डीलरशी संपर्क साधून बुकिंग करू शकतात. याशिवाय आपण वेबसाइटला भेट देऊन गॅस सिलिंडर बुक करू शकता किंवा कंपनीच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर मेसेज पाठवून एलपीजी गॅस सिलिंडर बुक करू शकता. इंडेन, एचपी आणि इंडिया एलपीजी सिलिंडरचे ग्राहक व्हॉट्सअ‍ॅपवर सहजपणे बुक केले जाऊ शकतात. इंडेन, एचपी आणि भारत गॅसचे ग्राहक कसे बुक करू शकतात सिलेंडर जाणून घ्या…

1. Indane ग्राहक

इंडेन ग्राहक 7718955555 वर कॉल करून एलपीजी सिलिंडर बुक करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅपवर रेफिल लिहून आणि 7588888824 वर पाठवून आपण सिलिंडर देखील बुक करू शकता. ग्राहकांना फक्त नोंदणीकृत मोबाइल नंबरवरूनच संदेश पाठवावा लागतो.

2. Bharat Gas ग्राहक

गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी भारत गॅस ग्राहकांना त्यांचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक 1800224344 वरून BOOK किंवा 1 टाइप करून पाठवावा लागेल. यानंतर, तुमची बुकिंग विनंती गॅस एजन्सीद्वारे स्वीकारली जाईल आणि आपणास आपल्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर स्वीकृत अलर्ट मिळेल आणि आपले कार्य केले जाईल.

3. HP ग्राहक

9222201122 वर व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज पाठवून ग्राहक एचपी गॅस सिलिंडर बुक करू शकतात. ग्राहक नोंदणीकृत मोबाईल नंबरवरून संदेश पाठवा. या नंबरवर आपल्याला इतर बर्‍याच सेवांची माहिती देखील मिळेल. एचपी ग्राहक इथे संदेश पाठवून एलपीजी कोटा, एलपीजी आयडी, एलपीजी सबसिडी इत्यादींबद्दलही शोधू शकतात. (hp indane and bharat gas customers can book lpg cylinders via whatsapp sms)

संबंधित बातम्या – 

अलर्ट! Post Office मध्ये खाते असल्यास सावधान, पैसै काढताना लागू शकता Tax, वाचा नियम

घर बसल्या रेशन कार्डावर जोडा नव्या सदस्याचं नाव, वाचा संपूर्ण प्रक्रिया

Flipkart Mobile Bonanza Sale : Asus ROG Phone 3 वर तब्बल 8000 रुपयांचा डिस्काऊंट

(hp indane and bharat gas customers can book lpg cylinders via whatsapp sms)
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.