जर तुमचेही एकापेक्षा जास्त बँकांमध्ये खाती असतील, तर होणार 5 मोठे तोटे
सर्वात वाईट गोष्ट अशी आहे की, आपल्याला यामधील आर्थिक नुकसानाबद्दल माहितीही नाही. कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ असेही म्हणतात की, एकच बँक खाते असल्यामुळे रिटर्न भरणे सोपे होते.
Most Read Stories