महत्त्वाची बातमी: सोन्याचे दागिने विकत घेताना ‘या’ तीन खुणा नक्की पाहा, अन्यथा…

तुम्हाला फक्त सोने बघून समजेल की तुमचे सोने किती खरे आहे आणि किती बनावट आहे? अशा परिस्थितीत जाणून घ्या त्या कोणत्या खुणा आहेत, ज्या आता सोन्याच्या दागिन्यांवर दिसतील आणि त्यांच्याकडून सोन्याच्या गुणवत्ता कशी शोधली जाऊ शकते.

| Updated on: Sep 02, 2021 | 4:02 PM
संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

1 / 6
आता सोन्यावर सुमारे 4 खुणा दिसतील, जेणेकरून सोन्याची गुणवत्ता काय आहे हे तुम्हाला समजेल. याद्वारे तुम्ही शोधू शकता की तुम्ही खरेदी केलेले सोने 14, 18 आणि 22 कॅरेट आहे की नाही?  जाणून घ्या या चार खुणांबद्दल.

2 / 6
बीआयएस मार्क- खरंतर हे चिन्ह बीआयएसने दिलेय, जे भारतातील सरकारी मान्यताप्राप्त एजन्सी आहे, जे सोन्याची शुद्धता सुनिश्चित करते. यासाठी त्रिकोणाच्या आकाराचे हॉलमार्क देण्यात आलेय, जे सोन्याची शुद्धता दर्शवते. म्हणून सोने खरेदी करण्यापूर्वी या खुणा निश्चितपणे तपासा.

3 / 6
गोल्ड हॉलमार्किंग

गोल्ड हॉलमार्किंग

4 / 6
हॉलमार्किंग सेंटर नंबर किंवा मार्क- कॅरेट आणि बीएसआय हॉलमार्कसह हॉलमार्किंग नंबर देखील लिहिलेले आहेत, जे तुम्ही फोटोद्वारे समजू शकता. हे बीआयएसने दिलेले क्रमांक आहेत, जे दागिन्यांवर देखील नोंदवले जातात.

5 / 6
गोल्ड लोन

गोल्ड लोन

6 / 6
Follow us
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.