Consistent Losers : ‘या’ 5 शेअर्समधील पडझड सुरुच, तुम्ही गुंतवणूक केली असेल तर सावध व्हा

मागील 4 दिवसांमधील वाढीनंतर आज (16 जून) शेअर बाजारात पडझड पाहायला मिळाली (Share market updates). त्यातल्या त्यात 5 असे शेअर्स आहेत ज्यांनी याआधी गुंतवणुकदारांना मालामाल केलं, मात्र आता त्यांची किंमत बाजारात कमी होतेय.

| Updated on: Jun 16, 2021 | 5:44 PM
सेन्सेक्स आणि निफ्टी

सेन्सेक्स आणि निफ्टी

1 / 6
Adani Power Shares: मागील 4 व्यवसायिक सत्रांमध्ये या कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड होत आहे. NSDL ने अडाणी ग्रुप ऑफ कंपनीजचे 43500 कोटी शेअर्स फ्री केल्याचं वृत्त आल्यानंतर अदानी कंपनीच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट लागत आहे. आज या शेअरची किंमत 127.25 रुपये आहे. मागील 52 आठवड्यात त्याची सर्वोच्च किंमत 166.90 रुपये आणि निच्चांकी किंमत 34.35 रुपये आहे.

2 / 6
Adani Ports and Special Economic Zone : अदानी पोर्ट अँड स्पेशल इकोनॉमिक झोनच्या शेअर्समध्ये मागील 7 सत्रांमध्ये घट झालीय. मागील आठवड्यात या शेअरची किंमत जवळपास 13 टक्क्यांनी कमी झाली. सध्या या शेअरची किंमत 4 टक्क्यांच्या पडझडीनंतर 731 रुपयांपर्यंत पोहचली आहे.

3 / 6
अदानी समूह

अदानी समूह

4 / 6
BHEL shares : भारत हेवी इलेक्टिकल लिमिटेडच्या शेअरच्या किमतीत मागील आठवड्यात 11.15 टक्के घट झालीय. सध्या या शेअरच्या किमतीत 2.90 टक्के घट होऊन 67.50 रुपये झालीय. ही घट आणखी सुरूच राहण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहेत.

5 / 6
Lic Housing Finance shares : 52 आठवड्यांच्या सर्वोच्च दरावर पोहचल्यानंतर एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये घट झालीय. सध्या या शेअरच्या किमतीत 4 टक्क्यांची घट होऊन 500 रुपये झालीय.

Lic Housing Finance shares : 52 आठवड्यांच्या सर्वोच्च दरावर पोहचल्यानंतर एलआयसी हाऊसिंग फायनान्सच्या शेअर्समध्ये घट झालीय. सध्या या शेअरच्या किमतीत 4 टक्क्यांची घट होऊन 500 रुपये झालीय.

6 / 6
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.