एनएसीएच (NACH-National Automated Clearing House) सेवा 1 ऑगस्टपासून 24x7 कार्य करणार आहे. याचा फायदा नोकरी करणार्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता रविवारीही पगार खात्यात वर्ग केला जाऊ शकतो. Nach सेवा एनपीसीआयद्वारे चालविली जाते. याद्वारे मोठ्या प्रमाणात रक्कम दिली जाते. होय, पगार देणे, भागधारकांना लाभांश देणे, व्याज देणे, पेन्शन हस्तांतरित करणे यांसारखे आणि याशिवाय दर महिन्याला वीज, टेलिफोन, पाण्याची बिले दिली जातात.
साध्या शब्दांत सांगायचे तर नाच ही एक अशी बँकिंग सेवा आहे. ज्याद्वारे कंपन्या आणि सामान्य माणूस त्यांचे महिन्याचे प्रत्येक पेमेंट सहज आणि कोणत्याही तणावाशिवाय पूर्ण करू शकतात.
आरबीआय गव्हर्नर म्हणतात की, नाच डीबीटीचे लोकप्रिय आणि प्रमुख माध्यम म्हणून उदयास आलेय, यामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना शासकीय अनुदान हस्तांतरित करण्यात मदत झालीय. सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कंपनी आणि सामान्य माणूस दोघांनाही मदत होईल. 1 ऑगस्ट 2021 पासून ही सेवा आठवड्यातील सर्व दिवस उपलब्ध असेल.
ATM Cash Withdrawal
1 सप्टेंबरपासून DICGC सुधारणा कायदा लागू : त्यात म्हटले आहे की, डिपॉझिट इन्शुरन्स आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (सुधारणा) अधिनियम, 2021 च्या कलम 1 च्या उप-कलम (ii) अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकार अधिनियमाच्या सर्व तरतुदी सुरू होण्याची तारीख निश्चित करेल. 1 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच, त्यानुसार ठेवीदारांना निधी प्राप्त करण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी 30 नोव्हेंबर 2021 आहे.
संग्रहीत छायाचित्र
मुदत ठेव योजना हे दीर्घकालीन गुंतवणुकीचे साधन आहे. त्यामुळे तुम्ही मध्येच पैसे काढल्यास हे नियोजन बिघडते. परिणामी गुंतवणूकदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागले.