Marathi News Business Launch of Ujjwala 2.0 via video conferencing from PM Modi; That said, stop wandering here and there now
आता इकडे-तिकडे भटकणे सोडा, PM मोदींकडून उज्ज्वला 2.0 योजना लाँच
ते म्हणाले, आज उज्ज्वला योजनेच्या पुढील टप्प्यात अनेक भगिनींना मोफत गॅस कनेक्शन आणि गॅस स्टोव्ह मिळत आहेत. मी पुन्हा एकदा सर्व लाभार्थ्यांचे अभिनंदन करतो.