15 मार्चला पैसा कमावण्याची सुवर्णसंधी, फक्त 14950 गुंतवा आणि पहिल्या दिवशी करा कमाई

आयपीओच्या प्राइस बँडचा निर्णयही कंपनीकडून घेण्यात आला आहे. या आयपीओमध्ये 300 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स दिले जातील.

15 मार्चला पैसा कमावण्याची सुवर्णसंधी, फक्त 14950 गुंतवा आणि पहिल्या दिवशी करा कमाई
NPS मध्ये गुंतवणुकीचे दोन पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे अॅक्टिव्ह मोड अर्थात सक्रिय. यानुसार तुम्ही दरवर्षी आपल्या परताव्यानुसार गुंतवणुकीचे पर्याय आणि मुदत यामध्ये बदल करु शकता. दुसरा पर्याय म्हणजे ऑटो मोड. यानुसार गुंतवणूकदार म्हणजे तुमची गुंतवणूक 8 फंड मॅनेजरद्वारे हाताळली जाते. बाजारातील चढउतार पाहून योग्य पर्याय निवडले जातात.
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 3:43 PM

नवी दिल्ली : लक्ष्मी ऑर्गेनिकचा आयपीओ (Laxmi Organic IPO) 15 मार्च रोजी उघडणार आहे. जर तुम्हालाही या आयपीओमध्ये गुंतवणूक (Invest in IPO) करायची असेल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. या आयपीओमध्ये तुम्ही 17 मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकता. आयपीओच्या प्राइस बँडचा निर्णयही कंपनीकडून घेण्यात आला आहे. या आयपीओमध्ये 300 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स दिले जातील. त्याच वेळी, प्रवर्तक यलो स्टोन ट्रस्टकडून ऑफर ऑफरद्वारे 300 कोटी शेअर्सची विक्री केली जाईल. (laxmi organic ipo earn money fix price band opens march 15 grey market)

– लक्ष्मी ऑर्गेनिक्सने आयपीओची किंमत बँड 129-130 रुपये निश्चित केली आहे.

– आयपीओचा लॉट साइज 115 शेअर्सवर निश्चित करण्यात आला आहे.

– 130 रुपयांच्या प्राइस बँडच्या बाबतीत या आयपीओमध्ये किमान 14950 रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

किती पैसे जमा करेल कंपनी ?

प्री-आयपीओ प्लेसमेंटनंतर कंपनीचा इश्यू साईज 800 कोटी रुपयांवरून 600 कोटींवर आला. प्री-आयपीओ प्लेसमेंटद्वारे 1,55,03,875 इक्विटी देऊन कंपनीने 200 कोटी रुपये जमा केले आहेत. यामुळे ताज्या इश्यूची साईज 500 कोटी रुपयांवरून 300 कोटी रुपयांवर आली.

कंपनी हा निधी कुठे वापरणार?

आयपीओमार्फत जमा झालेल्या निधीचा वापर कंपनीच्या संपूर्ण मालकीच्या सहाय्यक कंपनी यलोस्टोन फाईन केमिकल (YFCPL) मध्ये करेल. या युनिटमध्ये गुंतवणूक करण्याची कंपनीची योजना आहे. या व्यतिरिक्त निधीचा काही भाग कार्यरत भांडवल आणि उत्पादनातही वापरला जाईल.

कंपनीबद्दल महत्त्वाची माहिती

लक्ष्मी ऑर्गेनिक (Laxmi Organic) ही एथाइल एसेटेट (ethyl acetate) मार्केटमधील देशातील सर्वात मोठी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे. भारताच्या एथाइल एसेटेट बाजारात कंपनीचा सुमारे 30 टक्के वाटा आहे. वायसीपीएलचे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर कंपनीच्या बाजारपेठेत आणखी वाढ होईल. भारतात डायकेटीन डेरिव्हेटिव्ह्ज ( diketene derivatives) बनवणारी ही एकमेव कंपनी आहे. (laxmi organic ipo earn money fix price band opens march 15 grey market)

संबंधित बातम्या – 

तुम्हालाही हवे आहेत का 2000 रुपये? झटपट पूर्ण करा संपूर्ण प्रोसेस

महिलांनो! लग्नाआधी आणि नंतर तुमचा संपत्तीवर काय अधिकार आहे? वाचा सगळ्यात महत्त्वाचे 5 नियम

Gold Rates : सलग तिसऱ्या दिवशी सोनं 160 रुपयांनी महागलं, खरेदी करण्याआधी चेक करा ताजे भाव

(laxmi organic ipo earn money fix price band opens march 15 grey market)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.