Rich Players : जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूत भारताच्या या पठ्यानेच गाजवले मैदान..पहिल्या स्थानावर या खेळातील महारथी

Rich Players : जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूमध्ये या भारतीय खेळाडूचं नाव आहे..

Rich Players : जगातील सर्वात श्रीमंत खेळाडूत भारताच्या या पठ्यानेच गाजवले मैदान..पहिल्या स्थानावर या खेळातील महारथी
कमाईदार खेळाडूImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 4:58 PM

नवी दिल्ली : क्रिकेट (Cricket) असो वा फुटबॉल (Football) यातील खेळाडू केवळ मैदानचं गाजवतात असं नाही तर, कमाईच्या बाबतीत ही त्यांनी कमाल कामगिरी केली आहे. परंतु, जगातील सर्वात श्रीमंत खेळाडू (Richest Players) क्रिकेट, फुटबॉल वा टेनिसमधील असेल असा तुमचा समज असेल तर तो सपशेल चुकीचा आहे. कारण हे खेळाडू बक्कळ श्रीमंत तर आहेत पण पहिल्या क्रमांकावर एक बास्केटबॉल (Basketball) खेळाडू आहे.

Basketball मधील हा खेळाडूची कमाई लियोनेल मेस्सी (Lionel Messi) आणि क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo’s) यांच्यापेक्षा जास्त आहे. लेब्रोन जेम्स (LeBron James) असे या बक्कळ कमाई करणाऱ्या बॉस्केटबॉलपट्टूचे नाव आहे.

लियोनेल मेस्सी आणि क्रिस्टियानो रोनाल्डो हे कमाईच्या बाबातीत सर्वात जास्त कमाई करणारे खेळाडू आहेत. Spotico’s 100 Highest paid Athletes in the World 2022 या यादीत हे दोन्ही खेळाडू अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

हे सुद्धा वाचा

या यादीत पहिल्या स्थानी अर्थातच बॉस्केटबॉलपटू लेब्रोन जेम्स याचा क्रमांक लागतो. त्याची वार्षिक कमाई 126.9 दशलक्ष डॉलर इतकी आहे. कमाईच्या बाबतीत जेम्सने सर्वांना मागे टाकले आहे. तो नावाप्रमाणेच चमकला आहे.

Nike, PepsiCo, Walmart, AT&T, Crypto.com या सह इतर ब्रँडमधून जेम्सची मोठी कमाई होती. मेस्सीची वार्षिक कमाई 122 दशलक्ष डॉलर आहे. तर क्रिस्टियानो रोनाल्डोची वार्षिक कमाई 115 दशलक्ष डॉलर इतकी आहे.

सर्वात जास्त कमाई करणाऱ्या जगातील 100 खेळाडूंमध्ये क्रिकेटमधील केवळ एकाच खेळाडूचा समावेश आहे. भारतीय संघाचा विराट कोहली याचे नाव या यादीत झळकले आहे. त्याची वार्षिक कमाई 33.9 दशलक्ष डॉलर आहे. या यादीत त्याचा 61 वा क्रमांक आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.