एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!

कंपनीने काही दिवसांआधीच ग्राहकांसाठी एक खास योजना तयार केली होती, ज्यामध्ये तुम्ही फक्त एकदा पैसे भरून आयुष्यभर कमाई करू शकता.

एकाच गुंतवणुकीवर प्रत्येक महिन्याला मिळवा 19 हजार, आयुष्यभर होईल कमाई!
मागच्या वर्षी हे 37,424.78 कोटी रुपये होतं. ICICI Bank चं वित्तीय उत्पन्न गेल्या वर्षी याच काळात 341 कोटी रुपयांच्या तुलनेत सप्टेंबर तिमाहीमध्ये 542 कोटी रुपयांवर गेलं आहे.
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 11:44 PM

नवी दिल्ली : भारत जीवन विमा निगम (LIC) ने ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणखी एक नवी योजना आणली आहे. कंपनीने काही दिवसांआधीच ग्राहकांसाठी एक खास योजना तयार केली आहे. ज्या लोकांना वृद्धापकाळात पेंशनची चिंता असते त्यांच्यासाठी हा खास प्लान आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने तुम्ही योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. जाणून घेऊयात या योजनेबद्दल…. (lic jeevan akshay policy invest and get pension 19000 rupees every month)

काय आहे LIC ची ही योजना एलआयसीच्या या योजनेचं नाव जीवन अक्षय-7 (प्लान नंबर 857) आहे. ही एक सिंगल प्रीमियमवाली नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग आणि पर्सनल एन्युटी योजना आहे. 25 ऑगस्ट 2020 ला ही पॉलिसी सुरू झाली आहे.

Gold Silver Rate Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी स्वस्त झालं सोनं; जाणून घ्या…

हा प्लॅन 30 वर्ष ते 85 वयोगटातील नागरिकांसाठी आहे. दिव्यांगजन किंवा विकलांगांसाठीदेखील ही योजना गुंतवणूक केली जाऊ शकते. पॉलिसी जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनंतर कर्जाची सुविधादेखील उपलब्ध आहे. म्हणजेच पॉलिसीधारक देखील कर्ज घेण्यासाठी सक्षम असतील. (lic jeevan akshay policy invest and get pension 19000 rupees every month)

महिन्याला मिळतील 19 हजार या पॉलिसीत तुम्ही कमीत कमी 1 लाखाची गुंतवणूक किंवा त्यापेक्षा अधिक कितीही गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही या पॉलिसीत एकरकमी 40 लाख 72 हजार रुपये गुंतवले तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 19 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.

किमान 12 हजार रुपये मिळेल एन्युटी आपण ही योजना मासिक, 3 महिने, 6 महिने आणि एका वर्षाच्या एन्युटी मोडमध्ये गुंतवणूक करू शकता. यामध्ये ग्राहकांना किमान 12 हजार रुपयांची वार्षिकी मिळू शकते. यामध्ये एकाच कुटुंबातील दोघेजण म्हणजेच आजी-आजोबा, आई-वडील, मुले, (नातवंडं), जोडीदार किंवा भावंड यांच्यात जॉइंट लाइफ एन्युटी घेऊ शकतात. पॉलिसी सुरू झाल्याच्या 3 महिन्यानंतर कर्जाची सुविधा फ्री-लुक कालावधी संपल्यानंतर केव्हाही उपलब्ध असेल.

कल्याण डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी, 9 गावांचा मालमत्ता कर कमी करण्यावर शिक्तामोर्तब

काय असते एन्युटी योजना? कोणत्याही एन्युटी योजनेत गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर व्जाज लावत एका ठरवलेल्या वेळेवर इनकम सुरू होतं. यामध्ये प्रत्येक महिन्याला पैसे मिळू शकतात. त्यामुळे वृद्धापकाळात पैशांची काळजी मिटते.

(टीप: योजना गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदारांचा सल्ला घ्यावा)

(lic jeevan akshay policy invest and get pension 19000 rupees every month)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.