LIC Jeevan Lakshya : 105% परतावा देणारी धमाकेदार योजना, सुखी आयुष्यासाठी आताच करा प्लॅन

पॉलिसीधारकाचा मुदतीआधीच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला वार्षिक आधारावर परतावा मिळतो. हे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दिले जाते.

LIC Jeevan Lakshya : 105% परतावा देणारी धमाकेदार योजना, सुखी आयुष्यासाठी आताच करा प्लॅन
Insurance
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 7:39 AM

LIC Jeevan Lakshya : जीवन विमा महामंडळाची जीवन लक्ष्य योजना ही पारंपारिक बचत योजना आहे. या योजनेत तुम्हाला बचत तसेच सुरक्षितता मिळते. ही एक नॉन-लिंक योजना आहे. म्हणजे गुंतवणूकदारांचे पैसे शेअर बाजारात गुंतवले जात नाहीत. जर पॉलिसीधारकाचा मुदतीआधीच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला वार्षिक आधारावर परतावा मिळतो. हे कुटुंबाच्या गरजा भागवण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी दिले जाते. (lic jeevan lakshya get minimum sum assured is 1 lakh benefits and details here)

एखाद्या नॉमिनीस डेथ बेनिफिटची रक्कम प्रीमियमच्या किमान 105 टक्के इतकी असते. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर, मॅच्युरिटीची रक्कम देखील उपलब्ध असते, जी सम अ‍ॅश्युअर्डच्या 110 टक्के असते. या व्यतिरिक्त दरवर्षी एलआयसीने जाहीर केलेल्या बोनसचा लाभदेखील मिळतो. या पॉलिसीच्या आधारे कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे. पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, दरवर्षी मुदतीच्या कालावधीआधी एक वर्षापर्यंत विमा राशीच्या 10% रक्कम उपलब्ध असते.

कर आणि पात्रता

कराविषयी बोलायचं झाल्यास, या पॉलिसीची खरेदी केल्यानंतर कलम 80 सी अंतर्गत कपातीचा फायदा होतो. कलम 10 (10 (D) नुसार मॅच्युरिटी आणि डेथ बेनिफिटस टॅक्स फ्री आहेत. पॉलिसीसाठी किमान प्रवेश वय 18 वर्षे आहे. जास्तीत जास्त प्रवेश वय 50 वर्षे आहे. पॉलिसीची मुदत 13-25 वर्षे आहे. प्रीमियम पेमेंट टर्म पॉलिसी हा कालावधीपेक्षा तीन वर्षे कमी आहे.

या पॉलिसीचे फायदे

या पॉलिसीची किमान विमा रक्कम 1 लाख आहे आणि त्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. हे 10 लाखांच्या गुणाकारात असेल. अपघाती आणि अपंगत्व लाभ राइडर आणि न्यू टर्म अ‍ॅश्युरन्स राइडर यात उपलब्ध आहेत. लाभांविषयी बोलायचं झालं तर, जर मूलभूत रक्कम 10 लाखांची असेल तर पॉलिसी पूर्ण झाल्यावर सम अ‍ॅश्युअर्ड व्यतिरिक्त पॉलिसीला बोनसा आणि अंतिम अतिरिक्त बोनस मिळेल.

पुनरावृत्ती बोनस सम अ‍ॅश्युअर्डपेक्षा जास्त आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने 30 वर्षांच्या वयात 25 वर्षे वयाची 10 लाखांची पॉलिसी घेतली तर सध्याच्या नियमांनुसार 55 वर्षांच्या वयात किमान 27 लाख रुपये मिळतील.

(टीप : कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.) (lic jeevan lakshya get minimum sum assured is 1 lakh benefits and details here)

संबंधित बातम्या – 

Petrol-Diesel Price Today : आज तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलच्या काय आहेत किंमती, वाचा ताजे दर

Gold Price Today : आज पुन्हा घसरल्या सोन्याच्या किंमती, पटापट चेक करा ताजे दर

घर बसल्या 10 हजारात सुरू करा ‘हा’ बिझनेस, महिन्याला कमवाल 30 हजार रुपये

(lic jeevan lakshya get minimum sum assured is 1 lakh benefits and details here)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.