AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एलआयसीची नवीन बिमा ज्योती पॉलिसी, फिक्स्ड इनकमव्यतिरिक्त 20 वर्षे चालू राहील परतावा

एलआयसीची नवीन बिमा ज्योती पॉलिसी, फिक्स्ड इनकमव्यतिरिक्त 20 वर्षे चालू राहील परतावा (LIC's new Bima Jyoti policy will get 20 years return in addition to fixed income)

एलआयसीची नवीन बिमा ज्योती पॉलिसी, फिक्स्ड इनकमव्यतिरिक्त 20 वर्षे चालू राहील परतावा
एलआयसीची नवीन बिमा ज्योती पॉलिसी
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 12:36 PM

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन विमा कॉर्पोरेशनने बिमा ज्योती हे नवीन पॉलिसी बाजारात आणली. ही एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग, वैयक्तिक, मर्यादित प्रीमियम पेमेंट, लाईफ इन्श्युरन्स सेविंग्स प्लान आहे, ज्यात विमाधारकाला फिक्स्ड इनकमसोबतच 20 वर्षांपर्यंत परतावा मिळतो. ही पॉलिसी मुदतीच्या कालावधीत प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या अखेरीस बेसिक सम अॅश्युरन्स व्यतिरिक्त प्रत्येकी 50 हजार रुपये देते. म्हणजेच यामध्ये तुम्हाला प्रति 50 हजार रुपये सम अॅश्युरन्सवर बोनस मिळते. ही पॉलिसी 15 ते 20 वर्षे मुदतीसाठी असून प्रीमियम भरण्याचा अवधी पॉलिसी मुदतीच्या पाच वर्षे कमी असेल. म्हणजेच 15 वर्षे मुदतीच्या पॉलिसीसाठी 10 वर्षेच प्रीमियम भरायचा आहे, तर 16 वर्षाच्या पॉलिसीसाठी 11 वर्षेच प्रीमियम भरायचा आहे. या पॉलिसीमध्ये बेसिक सम अॅश्युरन्स एक लाख रुपये आहे, तर त्यापेक्षा अधइक सम अॅश्युरन्ससाठी कोणतीही मर्यादा नाही. (LIC’s new Bima Jyoti policy will get 20 years return in addition to fixed income)

बिमा ज्योती पॉलिसीची वैशिष्टे

– ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वय 90 दिवस आणि कमाल 60 वर्षे आहे – पॉलिसी मॅच्युरिटीवेळी किमान वय 18 वर्षे तर कमाल 75 वर्षे असेल – ही पॉलिसी ऑनलाईन खरेदी करता येते – अपघाती आणि अपंगत्व लाभ रायडर, गंभीर आजार, प्रीमियम माफी रायडर आणि टर्म रायडर मिळविण्यासाठी उपलब्ध पर्याय – पॉलिसी मुदतीपेक्षा 5 वर्ष कमी प्रीमियम भरणा – 5, 10 आणि 15 वर्षांच्या हप्त्यांमध्ये परिपक्वता आणि मृत्यू लाभसाठी पर्याय उपलब्ध – पॉलिसी मुदतीदरम्यान प्रति वर्षी प्रति 50 हजार रुपये बोनसची हमी – पॉलिसी बॅक डेटिंगची सुविधा उपलब्ध – मॅच्युरिटी सेटलमेंट ऑप्शनची सुविधा

हाय रिटर्न आणि टॅक्स फ्री

देशातील मोठ्या बँका फिक्स्ड डिपॉझिटवर 5 ते 6 टक्के व्याज ऑफर करतात. मात्र एलआयसी प्रति 50 हजार बेसिक सम अॅश्युरन्स हमीसह हाय रिटर्न देते आणि हे टॅक्स फ्री असते. कॅल्क्युलेशन बेसिक सम अॅश्युरन्सवर देण्यात आली आहे, प्रीमियम रकमेवर नाही. उदा. 30 वर्षाची एक व्यक्तीने 15 वर्षे मुदतीसाठी 10 लाख रुपयांचे इन्शुरन्स घेतले तर त्या व्यक्तीला केवळ 10 वर्षेच प्रीमियम भरायचे आहे. 10 वर्षांचा प्रीमियम 82,545 रुपये असेल. याशिवाय विमाधारकाला 15 वर्षापर्यंत अतिरिक्त प्रति वर्ष 50 हजार रुपये किंवा मॅच्युरिटीला 7,50,00 रुपये मिळतील. म्हणजे विमा धारकाला एकूण 17, 50, 000 (7,50,000 रुपये + 10 लाख रुपये) रुपये मिळतील. (LIC’s new Bima Jyoti policy will get 20 years return in addition to fixed income)

इतर बातम्या 

‘या’ बड्या कंपन्यांसोबत काम करा आणि दिवसाला कमावा 5000 रुपये, वाचा काय आहे बिझनेस प्लॅन

इंधन भडक्यावर शिवसेनेचा मोदी सरकारविरोधात प्लॅन, रात्री पेट्रोल पंपावर बॅनर लावले आणि लिहिलं की…

पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार
पाकच्या पंतप्रधानांचं ऐकण्यास मुल्ला मुनिरचा नकार.
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक
अमेरिकाके पापाने वॉर रुकवा दिया क्या?, युद्धबंदीवर राऊतांची विखारी टीक.
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.