भारतातील घरांच्या किमतीत घट, अमेरिकेसह कोणत्या देशात किती स्वस्त घरे पाहा

आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँक यांनी काही काळापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारभूत तत्त्वावर भारतातील घरांच्या किमतींमध्ये 1.6 टक्के घट झाली आहे

भारतातील घरांच्या किमतीत घट, अमेरिकेसह कोणत्या देशात किती स्वस्त घरे पाहा
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: Jul 13, 2021 | 5:53 PM

नवी दिल्ली : भारतातील 2021 वर्षाच्या पहिल्या तिमाहीत घरांच्या किमती (Home Prices Declined) कमी झाल्यात. यामुळे भारत ग्लोबल होम प्राईस इंडेक्समध्ये 12 स्थानावरून खाली घसरून 55 व्या स्थानावर आलाय. 2020 च्या पहिल्या तिमाहीत या निर्देशांकात भारताचा 43 वा क्रमांक होता. आंतरराष्ट्रीय मालमत्ता सल्लागार नाईट फ्रँक यांनी काही काळापूर्वी प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, वर्ष 2021 च्या पहिल्या तिमाहीत वार्षिक आधारभूत तत्त्वावर भारतातील घरांच्या किमतींमध्ये 1.6 टक्के घट झाली आहे. (Look at the decline in house prices in India, how cheap homes are in which country, including the US)

अमेरिकेचा 2005 नंतरचा वार्षिक वाढीचा दर

वर्ष 2020 च्या तिसर्‍या तिमाहीपासून ते 2021च्या पहिल्या तिमाहीपर्यंत, भारतातील घरांच्या किमतींमध्ये 0.6 टक्क्यांनी वाढ झाली आणि 2020 च्या चौथ्या तिमाहीत ते 2021 च्या पहिल्या तिमाहीत 1.4 टक्के वाढ झाली. नाईट फ्रँकच्या अहवालात असे दिसून आले आहे की, अमेरिकेने 2005 नंतरच्या वार्षिक वाढीची दर 13.2 टक्क्यांनी वाढवला. वार्षिक आधारावर दरांमध्ये 32 टक्के वाढीसह तुर्की जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे.

घरांच्या किमती कोणत्या टक्केवारीने घसरल्या?

जागतिक क्रमवारीत न्यूझीलंड 22.1 टक्के वाढीसह दुसर्‍या स्थानावर आहे, तर लक्समबर्ग 16.6 टक्के वाढीसह तिसर्‍या स्थानावर आहे. 2021 च्या पहिल्या तिमाहीत स्पेनची कामगिरी सर्वात कमकुवत ठरली. स्पेनमध्ये घरांच्या किमती 1.8 टक्क्यांपर्यंत खाली आल्यात. यानंतर भारत दुसर्‍या स्थानावर आहे, जेथे 1.6 टक्के घट दिसून आली. भारतीय बाजारपेठेतील सरासरी किमती बदलल्यामुळे कोलकातामध्ये 4 टक्के, पुण्यात 3 टक्के, मुंबईत 3 टक्के, अहमदाबादमध्ये 2 टक्के, बंगळुरूमध्ये 1 टक्के आणि दिल्ली-एनसीआरमध्ये 1 टक्क्यांनी घसरण दिसून आली.

संबंधित बातम्या

पोस्टाच्या ‘या’ विशेष योजनेवर सहज मिळणार कर्ज, जाणून घ्या व्याजदर काय?

FD तून दुप्पट नफा कमावण्याची संधी! 23 जुलैपर्यंत पैशांच्या गुंतवणुकीवर 9% व्याज मिळणार

Look at the decline in house prices in India, how cheap homes are in which country, including the US

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.