AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Budget 2021 LIVE Streaming : अर्थसंकल्प 2021 कधी, कुठे आणि कसा पाहाल?

राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. (Maharashtra Budget 2021 Live When And Where To Watch)

Maharashtra Budget 2021 LIVE Streaming : अर्थसंकल्प 2021 कधी, कुठे आणि कसा पाहाल?
BUDGET
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 11:30 AM

मुंबई : राज्याचा येत्या 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2021) आज (8 मार्च) विधानसभेत सादर केला जाणार आहे. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. आज दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प विधीमंडळात सादर केला जाईल. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहे. तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. यामुळे सर्वसामान्यांचे याकडे लक्ष लागले आहे. (Maharashtra Budget 2021 Live Streaming Date Time When And Where To Watch FM Ajit Pawar speech live telecast)

बजेट म्हणजे काय?

राज्याचा अर्थसंकल्प हा वार्षिक ताळेबंद असतो, ज्यात विशिष्ट आर्थिक वर्षात अंदाजित कमाई आणि सरकारच्या अंदाजे खर्चाचा समावेश असतो.

2021-22 बजेट कोण सादर करेल?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडी सरकार अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवार दुसरा अर्थसंकल्प सादर करतील. राज्याचा अर्थसंकल्प अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने तयार केला असून, तो अर्थमंत्री सादर करणार आहेत.

बजेट 2021 ची तारीख

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 विधानसभेत 8 मार्चला सादर करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्च 2021 रोजी सुरू झाले आहे. तर 8 मार्च 2021 रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.

बजेट 2021 वेळ काय?

2021 च्या अर्थसंकल्पातील कामकाज 8 मार्चला दुपारी 2 वाजता सुरू होईल.

महाराष्ट्र अर्थसंकल्प 2021 कुठे पाहायचा?

राज्याचा अर्थसंकल्प 2021 चे विधानसभा टीव्ही आणि दूरदर्शन यांसारख्या दूरचित्रवाणी वाहिन्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. चालू लाईव्ह बजेट पाहण्यासाठी TV9 MARATHI च्या ट्विटर अकाऊंट आणि यू ट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. यंदाच्या अर्थसंकल्पाचं प्रक्षेपण TV 9 MARATHI वरही होणार आहे. तसेच बजेट 2021 चे भाषण सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करता येईल.

?बजेट पाहण्यासाठी काय कराल??      

? सर्वात अगोदर https://www.tv9marathi.com या वेबसाईटर जा.

? त्या ठिकाणी Tv9 marathi यू ट्युब चॅनलवरही बजेट पाहता येईल.

? Tv9 marathi च्या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला सगळे अपडेट्स मिळत राहतील.

?सोशल मीडियावर कनेक्ट राहा?

?https://www.facebook.com/Tv9Marathi

?https://twitter.com/TV9Marathi

?https://www.youtube.com/tv9marathilive.

?घरबसल्या फोनवर संपूर्ण बजेट पाहा?

प्रत्येकाला दिवसभर टीव्हीसमोर बसणं अशक्य आहे. त्यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा मोबाईल बजेट पाहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे. टीव्ही 9 मराठीवर बजेटचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. https://www.tv9marathi.com/live-tv या लिंकवर चॅनलही तुम्ही पाहू शकता. शिवाय आमच्या यूट्यूब चॅनलवरही लाईव्ह प्रक्षेपण असेल. (Maharashtra Budget 2021 Live Streaming Date Time When And Where To Watch FM Ajit Pawar speech live telecast)

संबंधित बातम्या : 

Maharashtra Budget 2021 LIVE Updates | राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, सर्वसामान्यांचे लक्ष

पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?
पंतप्रधान मोदींची हवाई दल प्रमुखांसोबत बैठक; काय झाली चर्चा?.