दिवाळीच्या ‘या’ खास वेळेत शेअर बाजारात पैसे कमवण्याची संधी! काय आहे मुहूर्त ट्रेडिंग?
सर्वात महत्त्वाचा म्हणजे दिवाळीच्या दिवशी मुहूर्ताचा व्यापार होतो. शेअर बाजारात सुट्टी असली तरी मुहूर्ताच्या ट्रेडिंगसाठी बाजारात फक्त 1 तास ट्रेडिंग केले जाते. या एका तासात गुंतवणूकदार आपली छोटी गुंतवणूक करून बाजाराची परंपरा पाळतात.
Most Read Stories