Paytm Q4 Results : अडचणींचा सामना करणाऱ्या पेटीएमकडून गुड न्यूज, 25 टक्क्यांनी वाढला रेवेन्यू

Paytm Q4 Results : पेटीएमसाठी एक चांगली बातमी आहे. कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीच्या निकालांची घोषणा केली आहे. पेटीएमचा रेवेन्यू 25 टक्क्याने वाढून 9,978 कोटी रुपये झालाय. तिमाही निकालात रेवेन्यू वाढल्यानंतर कंपनीचा फोकस इंश्योरेंस आणि क्रेडिट ग्रोथवर आहे.

Paytm Q4 Results : अडचणींचा सामना करणाऱ्या पेटीएमकडून गुड न्यूज, 25 टक्क्यांनी वाढला रेवेन्यू
paytm q4 results
Follow us
| Updated on: May 22, 2024 | 11:52 AM

पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशंसने बुधवारी 22 मे रोजी मार्च तिमाहीचा निकाल जाहीर केला. फिनटेक कंपनीच्या तिमाही रिझल्टमध्ये कंपनीचा रेवेन्यू 25 टक्क्याने वाढून 9,978 कोटी रुपये झाला आहे. कंपनीने IPO लॉन्च केल्यानंतर वर्षाचा EBITDA 559 करोडी नोंदवलाय. रेवेन्यूमध्ये उसळी घेतल्यानंतर कंपनीचा सर्व फोकस आता इंश्योरेंस आणि क्रेडिट ग्रोथवर आहे.

वित्तीय वर्ष (FY24) मध्ये कंपनीने मुख्य भुगतान आणि फिनांशियल सर्विस डिस्ट्रीब्यूशन बिजनेसमध्ये आपली मजबूत विकास गती कायम ठेवली आहे. ऑपरेशन्सने महसूल 25% YoY वाढून FY24 मध्ये ₹9,978 कोटी झालाय. जीएमवी वृद्धी, उपकरण वृद्धी आणि वित्तीय सेवेतील वाढीमुळे महसुली वाढीत महत्वपूर्ण योगदान दिलय. FY24 कंपनीसाठी ऐतिहासिक वर्ष ठरलय. IPO नंतर प्रोफिटेबिलिटीत पहिल पूर्ण वर्ष आहे. EBITDA ₹559 कोटी आहे. मागच्या वित्तीय वर्षापेक्षा ₹734 कोटीने जास्त आहे.

UPI इंसेंटिव किती?

पेटीएमला FY24 साठी ₹288 कोटीचा UPI इंसेंटिव प्राप्त झालाय. मागच्या आर्थिक वर्षात हाच आकडा ₹182 कोटी होता. चांगला विकास आणि वाढलेल्या ऑपरेशनल प्रोफिटेबिलिटीमुळे FY24 साठी एकूण नुकसान वर्षाच्या आधारावर ₹354 कोटीने कमी होऊन (₹1,423 कोटी) झालाय.

चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच लक्ष कशावर ?

नेट पेमेंट मार्जिन आणि हाई मार्जिन फिनांशियल सर्विस बिजनेसमध्ये वाढीमुळे वित्तीय वर्ष 2024 योगदान लाभ 42% वाढून ₹5,538 कोटी झाला. वित्त वर्ष 24 मध्ये भुगतान सेवेतून कंपनीचा महसूल 26% वाढून ₹6,235 कोटी झाला. चौथ्या तिमाहीच्या निकालानंतर कंपनीच लक्ष क्रेडिट ग्रोथवर आहे. यासाठी कंपनीच लक्ष डिस्ट्रीब्यूशन ओनली थ्रू डिस्बर्समेंट मॉडल, TAM वर केंद्रीत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.