फक्त 5 रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा 1 लाख, ‘या’ बँकेची धमाकेदार बचत योजना

अवघ्या 5 रुपयांनी उघडलेल्या या खात्यामध्ये अनेक खास वैशिष्ट्यं आहेत. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी पेन्शनधारकसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

फक्त 5 रुपयांमध्ये उघडा खातं आणि मिळवा 1 लाख, 'या' बँकेची धमाकेदार बचत योजना
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 7:57 AM

नवी दिल्ली : कोरोनाच्या कठीण काळामध्ये बचत करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. अशात बँक ऑफ बडोदाने ग्राहकांसाठी धमाकेदार योजना आणली आहे. या खास पेन्शनर सेव्हिंग्ज बँक खात्याला तुम्ही अवघ्या 5 रुपयांमध्ये उघडता येणार आहे. या बचत बँक खात्यात 2 महिन्यांच्या पेन्शन रकमेमध्ये ओव्हरड्राफ्ट सुविधा दिली जाते. यामध्ये कोणतंही कर्ज दिलं जात नाही तर हे खातं ज्येष्ठ नागरिकांसाठी असणार आहे. (pensioner savings account start with rs 5 and get free rs 1 lakh accidental insurance in bank of baroda)

अवघ्या 5 रुपयांनी उघडलेल्या या खात्यामध्ये अनेक खास वैशिष्ट्यं आहेत. बँक ऑफ बडोदाचे कर्मचारी पेन्शनधारकसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये 25 हजार रुपयांच्या धनादेशावर तात्काळ पत सुविधा मिळते. खात्यामध्ये, फ्री डेबिट कार्ड, बडोदा कनेक्ट / इंटरनेट बँकिंग आणि बॉबकार्ड्स सिल्व्हर, वर्षासाठी एक लाख रुपयांपर्यंत अपघात विमा, अशा खास सुविधा उपलब्ध आहे.

2 लाखांपर्यंत रोख जमा

शहरातील कोणत्याही शाखेत रोख रक्कम जमा करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज नाही. यामध्ये प्रत्येक हजारासाठी 2.50 रुपये दराने शुल्क आकारलं जातं. खात्यात पॅन रजिस्टर असल्यास डेबिट कार्ड असलेल्या कॅश मशीनमध्ये दररोज 2 लाखांपर्यंत रोख रक्कम आणि खात्यात पॅन नोंदणीकृत नसलेल्या 49,999 रुपयांपर्यंत जमा करण्याची परवानगी आहे.

बँक ऑफ बडोदाने दिलेल्या माहितीनुसार, तुम्ही मशीनमध्ये दररोज 20 हजार रुपयांपर्यत कार्डलेस व्यवहार करू शकता. मशीनमध्ये खाते क्रमांक प्रविष्ट करुन ही सुविधा मिळवू शकता. ठेवीवर मिळालेले व्याज तिमाहीत खात्यात जमा केलं जाईल. महिना संपायच्या 15 दिवसांच्या आत खात्यात व्याज जमा करणं महत्त्वाचं आहे. (pensioner savings account start with rs 5 and get free rs 1 lakh accidental insurance in bank of baroda)

संबंधित बातम्या – 

वर्षभरात फक्त 100 रुपये गुंतवून जीवनभराचं विमा सुरक्षा कवच, LIC ची जबरदस्त पॉलिसी

PNB चा कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट! फसवणूक टाळायची असल्यास काळजी घ्या, अन्यथा…

Petrol Diesel Price Today : सलग दुसऱ्या दिवशी दिलासा, वाचा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

(pensioner savings account start with rs 5 and get free rs 1 lakh accidental insurance in bank of baroda)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.