मुंबई : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलच्या किंमतींबाबत (Diesel Price) च्या वाढत्या किंमतींमुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सतत वाढ होत आहे. शुक्रवारनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा थोडेफार बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. खरंतर, दररोज पेट्रोल कंपन्यांद्वारे नवीन पेट्रोल आणि डिझेलचे दर जारी केले जातात. त्यांच्या मते, शुक्रनारी म्हणजेच आठवड्याच्या सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढल्या. (Petrol Diesel Price latest rate of fuel in your city delhi mumbai pune nashik chennai)
प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 94.64 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Petrol Price Today): 94.93 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Petrol Price Today ): 94.98 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Petrol Price Today): 94 .51 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.14 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 89.44 रुपये
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 90.44 रुपये प्रति लिटर
प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 85.32 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Diesel Price Today): 84.30 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Diesel Price Today): 84.15 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Diesel Price Today): 83.93 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 78.38 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 81.96 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) 83.5 रुपये प्रतिलिटर
दररोज 6 वाजता किमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.
पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा
एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता. त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price latest rate of fuel in your city delhi mumbai pune nashik chennai)
संबंधित बातम्या –
मनात आणलं तर या व्यवसायात लाखापर्यंत कमवाल, खूप फायद्याची आहे बिझनेस आयडिया
कमी पैशात सोप्या पद्धतीने सुरू करा ‘हा’ व्यवसाय, दिवसाला कमवाल 4000 रुपये
(Petrol Diesel Price latest rate of fuel in your city delhi mumbai pune nashik chennai)