Petrol-Diesel Price Today : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर

गेल्या आठवड्यात अनेकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नव्हते.

Petrol-Diesel Price Today : राज्यात आज पेट्रोल स्वस्त की महाग? वाचा आजचे दर
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 7:11 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलची (Petrol-Diesel Price Today) किंमत 100 रुपयांच्या पार गेल्या आहेत. गेल्या आठवड्यात अनेकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तीन दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठल्याही प्रकारचे बदल झालेले नव्हते. मात्र, शनिवारी पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली होती. यानंतर आज रविवारी इंधनांच्या किंमतीमध्ये फार काही बदल झाला नाही. (petrol diesel price today on 28th february know the rates mumbai kolkata delhi)

रविवारी पेट्रोल-डिझेलचे दर कालच्या दरा इतकेच आहेत. दिल्लीत पेट्रोलच्या किमतीत 24 पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किमतीत 15 पैशांची वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत.

दिल्लीत पेट्रोलचे दर 91.17 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलचे दर वाढून 81.47 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. तर मुंबईतील पेट्रोलचे दर 13 पैशांनी वाढून प्रतिलिटर 97.57 रुपये झाली आहे. तर डिझेलचे दर वाढून 88.60 रुपये प्रतिलिटरवर पोहोचलं आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

नवी दिल्ली (Delhi Petrol Price Today) : 91.17 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Petrol Price Today) : 97.57 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Petrol Price Today) : 91.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 93.11 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Petrol Price Today) : 89.38 रुपये प्रतिलिटर

देशातील प्रमुख शहरांमधील डिझेलचे भाव

नवी दिल्ली (Delhi Diesel Price Today) : 81.47 रुपये प्रतिलिटर

मुंबई (Mumbai Diesel Price Today) : 88.60 रुपये प्रतिलिटर

कोलकाता (Kolkata Diesel Price Today) : 84.35 रुपये प्रतिलिटर

चेन्नई (Chennai Diesel Price Today) : 86.45 रुपये प्रतिलिटर

नोएडा (Noida Diesel Price Today) : 81.91 रुपये प्रतिलिटर

राज्यातील पेट्रोलचे दर

मुंबई – 97.47 प्रतिलिटर

ठाणे – 97.45 प्रतिलिटर

पुणे – 97.35 प्रतिलिटर

नागपूर – 98.08 प्रतिलिटर

सांगली – 97. 73 प्रतिलिटर

सातारा – 97.94 प्रतिलिटर

कोल्हापूर – 97.78 प्रतिलिटर

परभणी – 99.68 प्रतिलिटर

राज्यातील डिझलचे दर

मुंबई – 88.60 प्रतिलिटर

ठाणे – 88.55 प्रतिलिटर

पुणे – 87.03प्रतिलिटर

नागपूर – 89.15 प्रतिलिटर

सांगली – 87.42 प्रतिलिटर

सातारा – 87.63 प्रतिलिटर

कोल्हापूर – 87.48 प्रतिलिटर

परभणी – 89.28 प्रतिलिटर

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (petrol diesel price today on 28th february know the rates mumbai kolkata delhi)

संबंधित बातम्या – 

SBI ची विशेष योजना सुरू; 5000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लाखोंचा फायदा

आता पेट्रोल आणि डिझेल आणखी स्वस्त होणार; पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले ‘कारण’

अलर्ट! ‘या’ सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर सावधान, ‘हे’ नवे नियम माहिती नसतील तर येणार मोठ्या अडचणी

(petrol diesel price today on 28th february know the rates mumbai kolkata delhi)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.