Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post Office Scheme | पत्नी सोबत मिळून ‘हे’ अकाऊंट ओपन करा, दर महिन्याला मिळेल 9250 रुपये व्याज

Post Office Scheme | जर, तुम्हाला दर महिन्याला घरी बसून उत्पन्न कमवायच असेल, तर ही पोस्ट ऑफिस स्कीम तुमच्यासाठी चांगल ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत मिळून अकाऊंट ओपन करु शकतात. जाणून घ्या या स्कीमबद्दल.

Post Office Scheme | पत्नी सोबत मिळून 'हे' अकाऊंट ओपन करा, दर महिन्याला मिळेल 9250 रुपये व्याज
Post Office Scheme
Follow us
| Updated on: Sep 01, 2023 | 2:15 PM

मुंबई : दर महिन्याला घरी बसून तुम्हाला उत्पन्न हवं असेल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेविंग स्कीममध्ये गुंतवणूक करुन तुम्ही दर महिन्याला कमाई करु शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या पत्नीसोबत मिळून पोस्ट ऑफिसमध्ये जॉइंट अकाऊंट ओपन कराव लागेल. त्यानंतर दर महिन्यात व्याजातून हमखास इनकम मिळेल. पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमबद्दल आम्ही बोलतोय. एक ठराविक रक्कम तुम्हाला गुंतवावी लागेल. स्कीम मॅच्युर झाल्यानंतर दर महिन्याला 9250 कोटी रुपये व्याज मिळेल. ही अमाऊंट पती-पत्नीच्या वेगवेगळ्या अकाऊंटमध्ये जमा होईल. सरकारने बजेट 2023 मध्ये लिमिट डबल केलं आहे. या स्कीममध्ये तुम्ही सिंगल आणि डबल दोन्ह अकाऊंट ओपन करु शकता. या स्कीमबद्दल जाणून घ्या.

पोस्ट ऑफिसच्या मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्ही सिंगल अकाऊंटमध्ये 9 लाख रुपये गुंतवू शकता. जॉइंट अकाऊंटमध्ये पती-पत्नी मिळून 15 लाखाची गुंतवणूक करु शकतात. सध्या या स्कीममध्ये गुंतवणूकदारांना वर्षाला 7.4 टक्के व्याज मिळतय. मेच्योरिटी पीरियडनंतर तुम्ही टोटल प्रिंसिपल अमाऊंट काढू शकता किंवा 5-5 वर्षासाठी कालावधी वाढवू शकता. अकाऊंटवर दर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल.

किती टक्के दराने व्याज मिळतं?

पोस्ट ऑफिसच्या MIS स्कीममधून गुंतवणूकदारांना दर महिन्याला इनकमची गॅरेंटी मिळते. तुम्ही दोघांनी मिळून जॉइंट अकाऊंट उघडलं असेल, त्यात 15 लाख रुपये जमा केले असतील, तर 7.4 टक्के दराने 1,11000 रुपये वार्षिक व्याज होतं. 12 महिन्याच्या हिशोबाने दर महिन्याच व्याज 9250 रुपये होतं. तीन लोकं मिळूनही स्कीममध्ये अकाऊंट ओपन करु शकता. प्रत्येक सदस्याला समान व्याज दिलं जाईल.

मुदतीआधी पैसे काढले, तर किती टक्के कापले जातात?

पोस्ट ऑफिसमध्ये MIS स्कीमची मॅच्युरिटी 5 वर्षानंतर होते. तुम्हाला प्रीमॅच्योर क्लोजर सुद्धा मिळतं. डिपॉजिट डेटनंतर एक वर्षाने सुद्धा तुम्ही पैसे काढू शकता. एक ते तीन वर्षाच्या आत तुम्ही पैसे काढले, तर डिपॉजिट अमाऊंटमधून 2 टक्के पैसे कापले जातील. 3 वर्षानंतर पैसे काढल्यास 1 टक्के पैसे कापले जातील.

ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
ते राजकारण करताय; कोरटकर प्रकरणावरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया.
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली
बारामतीत होणाऱ्या सर्वधर्मीय मोर्चाची तारीख बदलली.
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'
भैय्याजी जोशींच्या विधानावर शिंदे स्पष्टच म्हणाले, 'मराठीचा अपमान...'.
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले
भय्याजी जोशींच्या वक्तव्यावरून विधीमंडळात राडा, सत्ताधारी-विरोधक भिडले.
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने
आलमगीर औरंगजेबावरून राजकीय आखाडा तापला; विरोधक- सत्ताधारी आमने सामने.
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश
सुरेश धस यांच्याकडून ज्ञानराधाच्या मालकाचा पर्दाफाश.
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन
सदावर्ते भय्याजी जोशींसाठी मैदानात, ज्यावरून गदारोळ त्याचंच केल समर्थन.
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्याला गुजराती येते त्यालाच नोकरी..., रोहित पावारांचा सरकारवर हल्लाबोल.
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाची सुनावणी लाईव्ह दाखवा; असीम सरोदेंची मागणी.
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट
'मराठी जनता दुधखुळी नाही..' भय्याजींच्या वक्तव्यावर राज ठाकरेंची पोस्ट.