पोस्टाच्या ‘या’ योजनेत ठेवा 10 हजार; 5 वर्षांनी 7 लाख मिळणार
या योजनेअंतर्गत दरमहा काही रक्कम जमा करावी लागते. मॅच्युरिटी झाल्यावर व्याजासह एकरकमी पैसे उपलब्ध होतात. सध्या या योजनेसाठी व्याजदर 5.8 टक्के प्रतिवर्ष आहे, तिमाही आधारावर हे चक्रवाढ झाले.
Most Read Stories