बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!

सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांनाही विम्याचा लाभ मिळावा यासाठी स्वस्तात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) कमी प्रीमियमसह सुरू केली आहे.

बचत खात्यात महिन्याला केवळ 1 रुपया जमा करा, अन्यथा 2 लाखाच्या फायद्याला मुकाल!
ग्राहकांना iMobile अ‍ॅपद्वारे दोन मोठे फायदे मिळतील. सगळ्यात आधी यामध्ये कस्टमाइज्ड पर्सनल फायनान्स मॅनेजमेंट टूल आहे. यामध्ये ग्राहक रिअल टाईम AI बेस्ड अॅनालिटिक्सचा वापर करून स्वतःचं बजेट तयार करू शकतात.
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 10:45 AM

नवी दिल्ली : आजच्या घडीला प्रत्येकाचा विमा (Insurance) असणं आणि गुंतवणूक करणं आवश्यक झालं आहे. मात्र, जास्त प्रीमियममुळे प्रत्येकालाच ते परवडेल असं नाही. अशात सरकारने गरीब आणि दुर्बल घटकांनाही विम्याचा लाभ मिळावा यासाठी स्वस्तात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (Pradhan Mantri Suraksha Bima Yojana) कमी प्रीमियमसह सुरू केली आहे. या योजनेमध्ये पीएमएसबीवाय अंतर्गत खातेधारकांना 2 लाखांचा अपघात जीवन विमा (Life Insurance) मिळणार आहे. तर कायमस्वरुपी अपंगत्व असल्यास 1 लाख रुपये विम्याची रक्कम असणार आहे. दरमहा फक्त 12 रुपये प्रीमियम भरून तुम्ही या सुविधांचा लाभ घेऊ शकता. (saving account holder can invest rs 1 per month in pradhan mantri suraksha bima yojana)

काय आहे योजना ? PMSBY योजनेसाठी 18 ते 70 अशी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत खातं असणं बंधनकारक आहे. यामध्ये विमा घेणार्‍याचा मृत्यू, अपघात किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरुपी अर्धांगवायू असल्यास एक लाख रुपयांचं संरक्षण मिळतं. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही अतिशय फायद्याची योजना आहे. कारण, या योजनेचं वार्षिक प्रीमियम फक्त 12 रुपये आहे.

कसं कराल अप्लाय? सरकारच्या या खास योजनेमध्ये 18 ते 70 वर्षे वयोगटातील नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी खाते धारक कोणत्याही बँकेत जाऊन या योजनेसाठी अर्ज करू शकता. तर सरकारच्या वेबसाईटवरुनसुद्धा तुम्ही याबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.

या गोष्टी लक्षात असूद्या PMSBY योजनेसाठी वर्षाला 12 रुपये प्रीमियम म्हणून जमा करावे लागणार आहेत. जर प्रीमियम वेळेवर जमा नाही झाला तर पॉलिसी रद्द होऊ शकते. यामध्ये बँक खात्यातून प्रीमियम थेट ऑटो डेबिट करण्याची सुविधा आहे. जेव्हा बँक खात्यात प्रीमियमची कोणतीही रक्कम नसते तेव्हा पॉलिसी रद्द केली जाते. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये पॉलिसाला लागणार पैसे असणं आवश्यक आहे.

इतर बातम्या – 

जनधन खात्याला आधारशी करा लिंक, अन्यथा नाही मिळणार 2.30 लाखांचा फायदा

Mobikwik चं डिजिटल प्रीपेड कार्ड, वॉलेटमध्ये 1 लाखापर्यंत रक्कम मिळणार

(saving account holder can invest rs 1 per month in pradhan mantri suraksha bima yojana)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.