SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आज 2:10 वाजता ठप्प होणार बँकेची ‘ही’ सेवा, आताच उरकून घ्या महत्त्वाचे काम

आज दुपारी एसबीआयचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म जवळपास साडेतीन तास ठप्प राहणार आहे. गेल्या साडेतीन तासापासून इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप व योनो लाइट अ‍ॅप उपलब्ध होणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे.

SBI ग्राहकांसाठी अलर्ट! आज 2:10 वाजता ठप्प होणार बँकेची 'ही' सेवा, आताच उरकून घ्या महत्त्वाचे काम
स्टेट बँक
Follow us
| Updated on: Apr 01, 2021 | 1:50 PM

नवी दिल्ली : जर आपण भारतीय स्टेट बँक (SBI) चे ग्राहक असाल तर आपल्यासाठी खूप महत्वाची बातमी आहे. 1 एप्रिल म्हणजे आज एसबीआय ग्राहकांना यूपीआयद्वारे पेमेंट करणे शक्य होणार नाही. आज दुपारी एसबीआयचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म जवळपास साडेतीन तास ठप्प राहणार आहे. गेल्या साडेतीन तासापासून इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप व योनो लाइट अ‍ॅप उपलब्ध होणार नसल्याचे बँकेने म्हटले आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण नोटिस अंतर्गत ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. (sbi banking services down for 3 hours for today 1 april 2021 sbi important notice for customer)

सायंकाळी 5:40 पर्यंत सेवेवर होईल परिणाम

एसबीआयने याबद्दल ट्विट करून लोकांना सावध केले आहे, जेणेकरून उर्वरित वेळेत लोक त्यांच्या महत्त्वपूर्ण कामांना सामोरे जाऊ शकतात. बँकेच्या ट्वीटनुसार 1 एप्रिल रोजी दुपारी 1:10 ते संध्याकाळी 5:40 पर्यंत आपण इंटरनेट बँकिंग, योनो अ‍ॅप आणि योनो लाइट अ‍ॅप वापरण्यास सक्षम राहणार नाही.

एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल रोजी बँक ग्राहकांना यूपीआय व्यवहारात अडचण येऊ शकते. कारण, आज बँक आपले यूपीआय प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल, जेणेकरुन ग्राहकांचा अनुभव सुधारला जाईल. यावेळी ग्राहकांना यूपीआय व्यवहार करण्यात अडचणी येऊ शकतात. यासाठी बँकेने पर्यायही दिले आहेत.

बँकेने ट्वीट करून मागितली माफी

एसबीआयने ट्वीट करत, “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की आम्ही त्यांचा इंटरनेट बँकिंग प्लॅटफॉर्म सुधारित करू जेणेकरून त्यांना ऑनलाइन बँकिंगचा एक चांगला अनुभव मिळावा. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.”

खरंतर, देशभरात एसबीआयचे 44 कोटीहून अधिक ग्राहक आहेत. एसबीआयने डिजिटल व्यवहारांमध्ये जे विक्रम केले त्यातील योनो अॅपचे मोठे योगदान आहे. आकडेवारीनुसार बँकेने योनोमार्फत 10 लाखाहून अधिक वैयक्तिक कर्जाचे वितरण केले आहे. (sbi banking services down for 3 hours for today 1 april 2021 sbi important notice for customer)

संबंधित बातम्या – 

फक्त 5 हजारात सुरू करा बक्कळ कमाई देणारा व्यवसाय, पहिल्याच महिन्याला कमवाल 20000

Gold Silver Price Today : सोन्याच्या किंमती वाढल्या, चांदी घसरली; वाचा आजचे ताजे दर

आजपासून बदलले महत्त्वाचे नियम, गॅस सिलेंडर ते हवाई प्रवासामध्ये मोठे झाले बदल

(sbi banking services down for 3 hours for today 1 april 2021 sbi important notice for customer)
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.