SBI Gold Loanवर विशेष सवलत, जाणून घ्या फायदा कसा घ्याल आणि अंतिम मुदत कोणती?
बँकेने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, या सवलतीचा लाभ 30 सप्टेंबरपर्यंत मिळू शकतो. गोल्ड लोनमध्ये कागदी कागपत्रांचं काम खूप कमी आहे आणि YONO अॅपच्या मदतीने हे काम काही मिनिटांत केले जाते.
Most Read Stories