Business Idea : बक्कळ पैसा कमावण्यासाठी व्यवसाय शोधताय, कमी पैशांमध्ये सुरू करा बिझनेस मिळेल जास्त नफा

हल्लीचे व्यवहार पाहता यामध्ये ग्राहकांचीही कमतरता नसणार आहे. यासाठी सहज परवानाही मिळू शकतो.

| Updated on: Mar 03, 2021 | 2:10 PM
असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरी सोडून कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हीही असा एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीमध्ये असाल तर तुमच्यासाठी आम्ही उत्तम बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत.

असे अनेक लोक आहेत ज्यांना नोकरी सोडून कमी गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे. तुम्हीही असा एखादा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीमध्ये असाल तर तुमच्यासाठी आम्ही उत्तम बिझनेस आयडीया घेऊन आलो आहोत.

1 / 9
स्टॅम्प पेपर विक्रेता हा व्यवसायाचा एक चांगला पर्याय असू शकतो. तुम्ही सुद्धा सहजपणे स्टॅम्प पेपर विक्रेता बनू शकता. हल्लीचे व्यवहार पाहता यामध्ये ग्राहकांचीही कमतरता नसणार आहे. यासाठी सहज परवानाही मिळू शकतो.

2 / 9
स्टॅम्प पेपर विक्रेता होण्यासाठी राज्य सरकारच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाचा परवाना घ्यावा लागणार आहे. इककंच नाहीतर स्टॅम्प पेपर विकण्यासाठी नोंदणी करा, यानंतर मर्यादित पैशासाठी स्टॅम्प पेपर विकू शकता.

3 / 9
खरंतर, सध्या अनेक प्रवासी ऑपरेटर हे काम करत आहेत. यासाठी आधार, पॅन आणि सरकारी योजनांशी संबंधित काम करून चांगले पैसे मिळवता येतात.

खरंतर, सध्या अनेक प्रवासी ऑपरेटर हे काम करत आहेत. यासाठी आधार, पॅन आणि सरकारी योजनांशी संबंधित काम करून चांगले पैसे मिळवता येतात.

4 / 9
IT COMPANIES

IT COMPANIES

5 / 9
Bank Merger These Govrernment Banks

Bank Merger These Govrernment Banks

6 / 9
ई-स्टँप विक्रेता होण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रं - जर तुम्हाला ई-स्टँप विक्रेता व्हायचं असेल तर त्यासाठी काही कागदपत्रं शासनाला सादर करण्याची गरज आहे.

ई-स्टँप विक्रेता होण्यासाठी महत्त्वाची कागदपत्रं - जर तुम्हाला ई-स्टँप विक्रेता व्हायचं असेल तर त्यासाठी काही कागदपत्रं शासनाला सादर करण्याची गरज आहे.

7 / 9
या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड, सीएससी आयडी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक सर्टिफिकेट, संगणक सर्टिफिकेट अशा कागदपत्रांचा समावेश आहे.

या कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅनकार्ड, सीएससी आयडी, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक, शैक्षणिक सर्टिफिकेट, संगणक सर्टिफिकेट अशा कागदपत्रांचा समावेश आहे.

8 / 9
कसा होतो नफा? - प्रत्येक स्टॅम्प विक्रीवर कमिशन मिळतं. आधी विक्रेते स्टॅम्पवर जास्तीत जास्त पैसे घ्यायचे, पण आता याती यंत्रणा सुरू झाली. त्यामुळे ईस्टॅम्पच्या विक्रीतून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

कसा होतो नफा? - प्रत्येक स्टॅम्प विक्रीवर कमिशन मिळतं. आधी विक्रेते स्टॅम्पवर जास्तीत जास्त पैसे घ्यायचे, पण आता याती यंत्रणा सुरू झाली. त्यामुळे ईस्टॅम्पच्या विक्रीतून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला
भुजबळांनी आमच्या मराठा समाजाला टार्गेट केले, मनोज जरांगे यांचा हल्ला.
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले..
भाषण सुरु असताना आली चिठ्ठी, गद्दाराचं करायचं काय ? शरद पवार म्हणाले...
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.