Marathi News Business These important rules from salary to emi and atm charges will change from 01st august check it out
पगारापासून EMI आणि ATM शुल्कापर्यंत हे महत्त्वाचे नियम 01 ऑगस्टपासून बदलणार, पटापट तपासा
01 ऑगस्टपासून या तीन गोष्टींशी संबंधित नियमात बदल जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. ते पाहता आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगत आहोत, जेणेकरून तुम्ही यासाठी वेळेत सज्ज व्हाल.
पीएफ अकाऊंट
Follow us
Cash Withdrawal
money market fund
RBI Old notes
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने जाहीर केले आहे की, आता घरपोच सेवांवर अधिक शुल्क आकारले जाईल. आता 01 ऑगस्ट 2021 पासून प्रत्येक घरपोच सेवेसाठी 20 रुपये अधिक जीएसटी द्यावे लागतील. आतापर्यंत यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागत नव्हते. घरपोच सेवेदरम्यान ग्राहक किती व्यवहार करू शकतो, याची मर्यादा असणार नाही.