1 जानेवारीपासून बदलतील हे नियम; तुमच्या खिशावर पडेल ताण

New Year | नवीन वर्षात अनेक बदल होत आहे. लोकसभा निवडणूक आणि विधानसभेचा रणसंग्राम 2024 मध्येच होत आहे. सिम कार्ड, GST पासून तर इतर अनेक अपडेट समोर येत आहे. एकूण 1 जानेवारीपासून हे बदल होणार आहे. गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते कारच्या किंमतीपर्यंत अनेक बदल होतील.

1 जानेवारीपासून बदलतील हे नियम; तुमच्या खिशावर पडेल ताण
Follow us
| Updated on: Dec 30, 2023 | 2:45 PM

नवी दिल्ली | 30 डिसेंबर 2023 : नवीन वर्षाची सुरुवात होत आहे. नवीन वर्षाची जय्यत तयारी सुरु आहे. अशावेळी काही बदल होणार आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना या बदलांना सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुका आणि विधानसभेचा रणसंग्राम पण 2024 मध्ये होतील. याशिवाय सिम कार्ड आणि GST सह अनेक बदलांची नांदी आहे. एकूणच 1 जानेवारी 2024 पासून अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.

1 जानेवारीपासून बदलतील हे नियम

  1. UPI डिएक्टिव्हिट होईल – 1 जानेवारीपासून 1 वर्षांपासून बंद असलेली UPI खाती बंद होतील. बँका, पेटीएम, फोनपे आणि गुगल पे सारखी थर्ड पार्टी एप्स पण 1 जानेवारीपासून युपीआय आयडी इनएक्टिव्ह होतील. ज्या युपीआय आयडीवर एक वर्षापासून कोणताच व्यवहार झाला नाही, ती खाती बंद होतील.
  2. सिम कार्डचे बदलले नियम – 1 जानेवारीपासून सिम खरेदीसाठी नियमात बदल होईल. त्यासाठी डिजिटल KYC करणे अनिवार्य आहे. दूरसंचार विभागाने कागदोपत्री केवायसी करणे बंद केल्याने ही प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करावी लागेल.
  3. हे सुद्धा वाचा
  4. ITR फायलिंग – 1 जानेवारीपासून ITR फायलिंगसाठी दंड द्यावा लागू शकतो. 31 डिसेंबर रोजी बिलेटेड ITR रिटर्न फाईल करण्याची शेवटची तारीख आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास 1 जानेवारीपासून त्यावर दंड आकारल्या जाईल.
  5. डीमॅट खात्यात वारसदार – म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना त्यांच्या खात्यात वारसाचे नाव जोडावे लागणार आहे. त्यासाठीची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता ही मुदत 30 जून 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
  6. गॅस सिलेंडरचा भाव – प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलेंडरचा भाव निश्चित करण्यात येतो. अशावेळी वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांना पहिल्या दिवशी खिसा कापला जाणार की बचत होणार हे कळते.
  7. वाहन होणार महाग – 1 जानेवारीपासून देशातील अनेक मोठ्या कार किंमतीत वाढ होईल. कंपन्यांनी त्यांची अनेक मॉडेल्सच्या किंमती वाढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आलिशान कारचा पण यात समावेश आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.