हवाई प्रवास अधिक महाग होणार का? Airlines ला भाडे निश्चित करण्याचे स्वातंत्र्य; परिणाम काय?
नागरी उड्डयन मंत्रालयाने शनिवारी संध्याकाळी उशिरा आदेश जारी केला, ज्यामुळे विमान कंपन्यांची प्रवासी क्षमता 72.5 टक्क्यांवरून 85 टक्के झाली. यासोबतच मंत्रालयाने आणखी एक आदेश जारी केला, त्यानुसार विमान कंपन्या एका महिन्यात 15 दिवस त्यांच्या फ्लाइटचे भाडे निश्चित करू शकतील.
Most Read Stories