आता निवृत्तीचे वय वाढणार?, सरकारची योजना काय?, जाणून घ्या

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशातील लोकांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढवली पाहिजे.

| Updated on: Aug 18, 2021 | 8:52 AM
नोकरी शोधणाऱ्यांसाठी लवकरच चांगली बातमी येऊ शकते. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने जारी केलेल्या सूचनेमध्ये असे सांगण्यात आले आहे की, देशातील लोकांसाठी काम करण्याची वयोमर्यादा वाढवली पाहिजे. यासोबतच पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने म्हटले आहे की, देशात सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याबरोबरच युनिव्हर्सल पेन्शन प्रणाली सुरू करावी.

1 / 5
आर्थिक व्यवहार करताना अनेकदा बेफिकरी बाळगल्यामुळे भविष्यकाळात तुम्हाला त्याचा मोठा फटका बसू शकतो. आताच्या घडीला एखादी लहान वाटणारी गोष्ट पुढे जाऊन तुमच्यासाठी मोठा अडथळा ठरु शकते. त्यामुळे बँक, क्रेडिट कार्ड किंवा कर्जासंबंधी कोणतेही व्यवहार करताना ग्राहकांना पुरेशी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

2 / 5
अहवालात म्हटले आहे की, कामकाजाच्या वयाची लोकसंख्या वाढवण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय वाढवणे आवश्यक आहे किंवा त्यामुळे सामाजिक सुरक्षा व्यवस्थेवरील दबाव कमी होणार नाही आणि देशाला हे साध्य करणे कठीण आहे. या अहवालात 50 वर्षांवरील व्यक्तींच्या कौशल्य विकासाबद्दल देखील सांगितले आहे.

3 / 5
Womens Rights

Womens Rights

4 / 5
जागतिक लोकसंख्या प्रॉस्पेक्टस 2019 नुसार, 2050 पर्यंत भारतात सुमारे 32 कोटी ज्येष्ठ नागरिक असतील. हे देशाच्या लोकसंख्येच्या सुमारे 19.5 टक्के असेल. वर्ष 2019 मध्ये भारताच्या लोकसंख्येच्या 10 टक्के किंवा 14 कोटी लोक ज्येष्ठ नागरिकांच्या श्रेणीत आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.