महिलांनो! लग्नाआधी आणि नंतर तुमचा संपत्तीवर काय अधिकार आहे? वाचा सगळ्यात महत्त्वाचे 5 नियम

लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितले तर अशात त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात.

| Updated on: Mar 09, 2021 | 2:37 PM
(1) सध्या अनेक नात्यांमध्ये संपत्तीवरून वाद सुरू असल्याचं समोर येतं. पण यासंबंधी नेमका काय कायदा आहे. याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीतून देणार आहोत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर पती आणि पत्नीमध्ये काडीमोड होत असेल आणि अशा परिस्थितीत जर पतीने पत्नीला घर सोडण्यास सांगितले तर अशात त्या त्यांच्या माहेरी जाऊन राहू शकतात. यावेळी कोणताही भाऊ त्यांना घराबाहेर काढू शकत नाही. त्या घरात राहण्याचा स्त्रीला सर्व हक्क आहे.

1 / 5
(2) अ‍ॅडव्होकेट नील प्रताप सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले की, जर पती पत्नीच्या नावावर मालमत्ता खरेदी करत असेल तर हिंदू विवाह कायद्याच्या कलम 14 अन्वये महिलेस संपूर्ण हक्क आहेत. तिने घराचे सगळे पैसे वापरले जरी असले तरी ती घरावर आपला हक्क सांगू शकते.

2 / 5
(3) नील प्रताप सिंह म्हणतात की, जर तुमच्या पैशातून एखादी मालमत्ता खरेदी केली असेल, पण त्यावर पती किंवा मुलांचं नाव आहे. अशावेळी तुम्ही ही मालमत्ता खरेदी करण्यासाठी दिलेल्या पैशाचा पुरावा कोर्टात दाखवून दावा करू शकता.

3 / 5
(4) लग्नाआधी जर तुम्ही तुमच्या पैशातून मालमत्ता विकत घेतली असेल तर ती तुमची आहे. तर याला तुम्ही जेव्हा हवं तेव्हा विकू शकता किंवा कोणालाही भेट म्हणून देऊ शकता.

4 / 5
(5) तुमच्याकडे जर वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रं असो किंवा नसो. परंतु, जन्माद्वारे तुम्ही यासाठी पात्र असाल. म्हणून, याबद्दल कायदेशीर शंका नसावी. जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हक्क सांगू शकता. मग पालक जिवंत आहेत की नाहीत किंवा आपण विवाहित आहात याचा काही फरक पडत नाही.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.