Yes बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

जर तुम्हीही Yes Bank मध्ये एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

Yes बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर
yes bank
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 2:45 PM

Yes Bank Fixed Deposit Rates मुंबई : खासगी क्षेत्रातील बँक Yes Bank ने आपल्या FD चे दर बदलले आहेत. येत्या 3 जूनपासून हे नवे दर लागू केले आहे. जर तुम्हीही Yes Bank मध्ये एफडी घेण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. (Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

नवे व्याजदर माहिती असणे गरजेचे

नव्या दरांनुसार बँक 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 3.5 टक्के व्याज देत आहे. तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 4 टक्के व्याज देत आहे. त्याशिवाय 9 महिन्यांपासून ते 1 वर्षाच्या एफडीवर 5.75 टक्के व्याजदर लागू करण्यात आला आहे. जर तुम्हालाही Yes Bank तील Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हे नवे व्याजदर माहिती असणे गरजेचे आहे.

?Yes Bank तील Fixed Deposit चे व्याजदर

(2 कोटींहून कमी रक्कमेच्या एफडीवर मिळणार इतका व्याज)

एफडीचा कालावधी                – व्याज

– 7 दिवस ते 14 दिवसांपर्यंत – 3.25 टक्के – 15 दिवस ते 45 दिवसांपर्यंत – 3.50 टक्के – 46 दिवस ते 90 दिवसांपर्यंत – 4 टक्के – 3 महिन्यांपेक्षा जास्त पण 6 महिन्यांपेक्षा कमी – 4.50 टक्के – 6 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 9 महिन्यांपेक्षा कमी – 5 टक्के – 9 महिने किंवा त्यापेक्षा अधिक पण 1 वर्षांहून कमी – 5.25 टक्के – 1 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 2 वर्षांहून कमी – 6 टक्के – 2 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक पण 3 वर्षांहून कमी – 6.25 टक्के – 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक 10 वर्षांपर्यंत – 6.50 टक्के

?ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर

तर सामान्य नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नागरिकांना 50 बेसिस पॉईंटपेक्षा अधिक व्याज मिळतो. यात बँक ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत मुदत ठेवींवर 3.75 टक्के ते 7.25 टक्के व्याज देते.

(Yes Bank Fixed Deposit New Interest Rate)

संबंधित बातम्या :

HDFC बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Fixed Deposit Rates : विविध बँकांच्या FD च्या व्याजदरात बदल, काही महिन्यात दुप्पट होतील पैसे

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.