पृथ्वी विज्ञान मंत्रालयात 156 जागांवर सरकारी नोकऱ्या, 1 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

आयआयटीएम पुणे यांनी जाहीर केलेल्या या पदांसाठी अल्प मुदतीच्या कराराच्या आधारावर उमेदवारांची भरती करावी लागेल, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयात 156 जागांवर सरकारी नोकऱ्या, 1 ऑगस्टपर्यंत करा ऑनलाईन अर्ज
चाणक्य नीतीमध्ये आचार्य म्हणतात की ज्या देशात तुमचा आदर नाही, जिथे तुम्हाला रोजगार मिळत नाही, जिथे तुमचे मित्र नाहीत आणि जिथे तुम्हाला कोणतेही ज्ञान नाही अशा देशात राहू नका.
Follow us
| Updated on: Jul 08, 2021 | 11:52 PM

नवी दिल्ली : IITM Pune Recruitment 2021: पृथ्वी विज्ञान मंत्रालयात सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. मंत्रालयांतर्गत असलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) ने विविध पदांच्या एकूण 166 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केलीय. संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार प्रकल्प वैज्ञानिक, फील्ड वर्कर, प्रोग्राम मॅनेजर आणि इतर पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आयआयटीएम पुणे यांनी जाहीर केलेल्या या पदांसाठी अल्प मुदतीच्या कराराच्या आधारावर उमेदवारांची भरती करावी लागेल, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे. (156 government jobs in the Ministry of Earth Sciences, apply online by 1 August 2021)

असा करा अर्ज?

इच्छुक उमेदवार आयआयटीएम पुणे भरती 2021 साठी संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या ऑनलाईन अर्ज फॉर्मद्वारे उमेदवार tropmet.res.in या साईडवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात, 5 जुलै 2021 पासून ही अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे आणि उमेदवार 1 ऑगस्ट 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करू शकतील. मात्र काही पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 12 जुलैपासून सुरू होणार आहे. या पदांच्या तपशिलासाठी आणि अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचनांसाठी भरती अधिसूचना पाहा.

या पदांसाठी भरती होणार

प्रकल्प सहाय्यक – 09 पदे फील्ड कामगार – 02 पदे यूडीसी – 09 पदे प्रकल्प सहकारी – 24 पदे प्रकल्प सल्लागार – 01 पदे प्रकल्प वैज्ञानिक – 88 पदे कार्यक्रम व्यवस्थापक – 02 पदे विभाग अधिकारी – 03 पदे वरिष्ठ प्रकल्प सहकारी – 05 पदे प्रशिक्षण समन्वयक – 01 पदे तांत्रिक सहाय्यक – 08 पदे वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक – 03 पदे कार्यकारी प्रमुख – 01 पद

20 हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देणार

कोरोना परिस्थितीत आवश्यक असलेल्या हेल्थकेअर, नर्सिंग, पॅरामेडिकल यांसारख्या क्षेत्रामध्ये विविध 36 अभ्यासक्रमांमधून येत्या तीन महिन्यात 20 हजार इतके प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत शुभारंभ करण्यात आलाय.

इतर बातम्या :

BMC च्या दोन चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा घोटाळा, पत्नीच्या नावे कंपनी बनवून कोट्यवधींची कंत्राटे मिळवली

‘पुणे महापालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवण्यासाठी तयारीला लागा’, संजय राऊतांचा कार्यकर्त्यांना आदेश

156 government jobs in the Ministry of Earth Sciences, apply online by 1 August 2021

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.