Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ACTREC : निवड मुलाखतीद्वारे ! ‘टाटा मेमोरियल सेंटर’ मध्ये भरती प्रक्रिया, नोकरीचं ठिकाण मुंबई

टाटा मेमोरियल सेंटर मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. मुलाखतीद्वारे योग्य उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे. 10,22,25, 26 आणि 27 एप्रिल 2022 आणि 10 मे 2022 रोजी पदांनुसार मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

ACTREC : निवड मुलाखतीद्वारे ! 'टाटा मेमोरियल सेंटर' मध्ये भरती प्रक्रिया, नोकरीचं ठिकाण मुंबई
निवड मुलाखतीद्वारे ! Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 7:17 PM

मुंबई : टाटा मेमोरियल सेंटर [ Tata Memorial Center, Advanced Centre for Treatment, Research and Education, Mumbai] मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. मुलाखतीद्वारे (Interview) योग्य उमेदवाराची (Candidate) निवड करण्यात येणार आहे. 10,22,25, 26 आणि 27 एप्रिल 2022 आणि 10 मे 2022 रोजी पदांनुसार मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला (Offcial Website) भेट द्यावी. वयाच्या अटींमध्ये SC/ST/OBC प्रवर्गाला नियमानुसार सूट देण्यात आलीये. नोकरीचं ठिकाण मुंबई आहे. मुलाखतीचं ठिकाण खाली दिलं आहे.

पदाचे नाव

1) निविदा अभियंता /Tendering Engineer

2)HRD समन्वयक / HRD coordinator

3) प्रशासकीय सहाय्यक (बहु-कुशल) / Administrative Assitant (Multi-Skilled)

4) वैज्ञानिक सहाय्यक (हेमॅटॉपथॉलॉजी लॅब ) /Scientific Assistant (Hematopathology Lab)

5) प्रकल्प सहयोगी १ /Project Associate – 1

6) चालक / Driver

7) संशोधन सहाय्यक- तांत्रिक / Research Assistant- Technical

शैक्षणिक पात्रता

1) निविदा अभियंता /Tendering Engineer – 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/ सिव्हिल इंजिनिअरिंग ) मध्ये डिप्लोमा किंवा अभियांत्रिकी पदवीधर 2) ०४ वर्षे अनुभव

2)HRD समन्वयक / HRD coordinator – 1) मान्यताप्राप्त विद्यापीठातून एचआर किंवा हॉस्पिटल आणि गुणवत्ता व्यवस्थापना मध्ये पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा 2) 01 वर्षे अनुभव

3) प्रशासकीय सहाय्यक (बहु-कुशल) / Administrative Assitant (Multi-Skilled) – मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी / बी कॉम मध्ये पदवीधर 2) चांगली टायपिंग गती आणि संगणक ज्ञान 3) 01 वर्षे अनुभव

4) वैज्ञानिक सहाय्यक (हेमॅटॉपथॉलॉजी लॅब ) /Scientific Assistant (Hematopathology Lab) – 1) एम.टेक/ बी.टेक बायोटेक्नॉलॉजी, एम.एस सी. बायोटेक्नॉलॉजी / लाइफ सायन्सेस ( वनस्पतीशास्त्र/ प्राणिशास्त्र/ जैवरसायनशास्त्र / उपयोजित ) जीवशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र ) मध्ये एम.एस सी किंवा समकक्ष पदवी 2) 01 वर्षे अनुभव

5) प्रकल्प सहयोगी १ /Project Associate – 1 – लाइफ सायन्सेस/ बायोटेक्नॉलॉजी/ झुऑलॉजी किंवा जैविक विज्ञानाच्या इतर संबंधित शाखांमध्ये ६०% गुणांसह एम.एससी ( किंवा समतुल्य CGPA ) 2) 02 ते 04 वर्षे अनुभव

6) चालक / Driver – एस.एस.सी, बॅजसह एलएमव्ही आणि एचएमव्ही चालविण्याचा परवाना धारक

7) संशोधन सहाय्यक- ( तांत्रिक ) / Research Assistant- ( Technical ) – 1) बी. एससी सह DMLT/ AMLT किंवा एच.एस.सी सह CMLT किंवा समकक्ष

वयाची अट

1) निविदा अभियंता /Tendering Engineer – 33 वर्षांपर्यंत

2)HRD समन्वयक / HRD coordinator – 30 वर्षांपर्यंत

3) प्रशासकीय सहाय्यक (बहु-कुशल) / Administrative Assitant (Multi-Skilled) – 21 ते 28 वर्षे

4) वैज्ञानिक सहाय्यक (हेमॅटॉपथॉलॉजी लॅब ) /Scientific Assistant (Hematopathology Lab) – 21 ते 28 वर्षे

5) प्रकल्प सहयोगी 1 /Project Associate – 1

6) चालक / Driver – 18 ते 30 वर्षे

7) संशोधन सहाय्यक- तांत्रिक / Research Assistant- Technical

इतर माहिती

शुल्क – शुल्क नाही

वेतन – 16,000 /- रुपये ते 34,720/- रुपये

नोकरी ठिकाण : मुंबई

निवड प्रक्रिया – मुलाखत

महत्त्वाचे

अधिकृत वेबसाईट – www.actrec.gov.in

मुलाखतीचे ठिकाण – At Meeting Room – II, 3rd floor khanolkar shodhika, TMC- ACTREC, Sec-22, Kharghar, Navi Mumbai – 410210

जाहिरात – Click Here

मुलाखतीची तारीख – 20,22,25,26 व 27 एप्रिल 2022 आणि 10 मे 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 9.30 वाजता

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया टाटा मेमोरियल सेंटरच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

इतर बातम्या :

Kolhapur North Assembly : कोल्हापुरातल्या विजयानंतर पहिल्यांदाच जयश्री जाधवांनी घेतली शरद पवार, अजितदादांची भेट, चर्चा काय?

Viral Video : उत्साहात रील बनवायला गेली अन् पडली, व्हीडिओची सोशल मीडियावर चर्चा

Ganesh Naik : गणेश नाईकांचा पोलिसांकडून शोध सुरु, अटकेची टांगती तलवार! सूत्रांची माहिती

'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?
'फुले'तील त्या सीनला ब्राह्मण महासंघाचा विरोध, आनंद दवेंची मागणी काय?.
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे
टॅरिफवरून व्यापारयुद्ध भडकलं, अमेरिकेच्या धमकीनंतर चीननही वटारले डोळे.
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्...
अख्ख्या गावाची सफाई करणारी महिला मालामाल, फक्त एकच गोष्ट केली अन्....
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी
‘लालपरी’च्या कर्मचाऱ्यांचा पगार रखडणार? सरकारकडून वेतनासाठी ४० कोटी.
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार
‘तुझ्यात दम आहे...’, सदावर्तेंकडून खडसेंविरोधात महिला आयोगात तक्रार.
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं
‘पेशन्टला काही कमी जास्त झालं तर..’, संतोष बांगरांनी रुग्णालयाला झापलं.
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?
गुन्हा कबूल कर, नाहीतर तुला नक्षलवादी घोषित करू.., खोक्याला धमकी?.
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर
ती दोन बाळं उद्या..,पुणे गर्भवती मृत्यू प्रकरणी खिलारेंना अश्रू अनावर.
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं
वकील निलेश ओझा यांना कोर्टाने फटकारलं.
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका
‘आझमी हा धार्मिक अन् औरंगजेबाची छटी औलाद’, शिवसेना नेत्याची जहरी टीका.