Ahmednagar Zilha Parishad Recruitment 2023 : अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये 1000 पेक्षा जास्त जागा, जाणून घ्या!
Ahmednagar Zilha Parishad Recruitment 2023 : अहमदनगर जिल्ह्यासाठी एकूण 937 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. अहमदनगर जिल्हा परिषदेत 937 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
अहमदनगर : जिल्हा परिषदेमधील जागांसाठी मेगा भरतीला सुरूवात झाली आहे. एकूण 34 जिल्हा परिषदांसाठी 19,460 पदांसाठीची भरती होणार आहे. यातील अमरावती जिल्ह्यासाठी एकूण 937 जागांसाठी भरती होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी प्रक्रिया शनिवारपासून सुरुवात झाली. भंडारा जिल्हा परिषदेत 937 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
कोण राबवणार प्रक्रिया जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून राबण्यात येणार आहे. ही संस्था भरतीसाठी परीक्षा घेणार आहे. जिल्हा परिषदेतील विविध ३४ विभागांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे. परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा पॅटर्न मात्र जिल्हा परिषदेने तयार केला आहे.
कसा करावा अर्ज जिल्हा परिषदेतील भरतीसाठी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेतस्थळावरुन अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आधी संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. ५ ते २५ ऑगस्टपर्यंत हा अर्ज करता येणार आहे. याच कालवधीत परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे.
आरोग्य सेवक (पुरुष) ४०% – २२ आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी) – १८७ आरोग्य परिचारिका आरोग्य सेवक (महिला) – ४९६ औषध निर्माण अधिकारी – २१ कंत्राटी ग्रामसेवक – ५२ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा) – ३२ कनिष्ठ अभियंता (विद्युत) – १ कनिष्ठ आरेखक – १ पशुधन पर्यवेक्षक – ४२ कनिष्ठ लेखा अधिकारी – ४ कनिष्ठ सहाय्यक – १३ कनिष्ठ सहाय्यक लेखा – १६ मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – ६ पशुधन पर्यवेक्षण – ४२ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – १ लघुलेखक (उच्च श्रेणी) – १ वरिष्ठ सहाय्यक लेखा – ७ विस्तार अधिकारी (कृषि) – १ विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – ४ स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे) – ३० एकूण – ९३७