एआय एअरपोर्ट सर्विसेस लिमिटेडमध्ये बंपर भरती, दहावी पास ते पदवीधरांसाठी मोठी संधी, या पदांसाठी..
AI Airport Services Limited Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी नक्कीच आहे.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच एकप्रकारची मोठी संधी आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. थेट एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक.
एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडकडून या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेतून विविध जागा या भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याचे अजिबातच टेन्शन नाहीये.
ही एकप्रकारची मेगा किंवा बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 247 जागा या भरल्या जातील. कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रँप सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर ऑफिसर आणि युटिलिटी एजंट कम रँप ड्रायव्हर अशी विविध पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे.
www. aiasl. in या साईटवर आपल्याला या भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे दहावी पास ते पदवीधर उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना वॉक इनसाठी पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्व्हे नं. 33, लेन नं. 14, टिंगरे नगर पुणे येथे उपस्थित राहवे लागेल.
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेची अधिक माहिती आपल्याला www. aiasl. in या साईटवर मिळेल. ही भरती विविध पदांसाठी पार पडत आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचेही टेन्शन नाहीये चला तर मग नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.